प्रसंग पांचवा - ब्राह्मण कोण
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
ब्राह्मण ब्रह्मचारी तो ऐका । त्रिकाळ त्रिपुटीचा सांडिला धोका । इमानाचा टीळा शुचित्वें रेखा । चिकल्पें सांडवला ॥९३॥
संताप विषद घातले दहनीं । त्रिपदा जपे चौथा पाव उन्मनी । वोंवळी होऊं नेदी कल्पना राणी । त्या नांव ब्राह्मण ॥९४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP