संस्कार परिभाषा
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
स्नात: कुर्वीतोपवीती सर्वकर्म पवित्रवान् ॥ आचांत: पुनराचामेत्तिलकी बद्धचोडक: ॥१॥ श्रद्ध्या कर्म कुर्वीत धौतवस्त्रधरो भवेत् ॥ अव्यग्रोsलंकृतो मौनी दम्भासूयादिवर्जित: ॥२॥ आपद्युक्तोsपिशुद्ध: सन्नेव कर्म समाचरेत् ॥ जपहोमादिंपु नरमन्यं नाकारणात्स्पृशेत् ॥३॥ अबुद्धिपूर्वसंस्पर्शश्चेत्तदा वार्युपस्पृशेत् ॥ बुद्धिपूर्वकसंस्पर्शे प्राणायामत्रयं चरेत् ॥४॥ पेषणादिक यंत्रेषु शब्दो यावत्प्रवर्तते ॥ तावत्कर्म न कर्तव्यं तथा संध्याद्वयेsपिच ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018

TOP