अथ गर्भिणीपतिधर्मा:
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
॥ गर्भिणीवांछितंद्रव्यंतस्यैदद्याद्यथोचितं ॥ दौर्हृदस्याप्रदानेनगर्भोदोष मवाप्रुयात् ॥ वैरूप्यंमरणंवापितस्मात्कार्यं प्रियंस्त्रिय: ॥ सिंधुस्नानंद्रुमच्छेदंवपनंप्रेतवाहनं ॥ विदेशगमनंचैवनकुर्याद्रर्भिणीपति: ॥ वपनंमैथुनंतीर्थंश्राद्धभोजनमेवच ॥ वर्जयेत्सप्तमान्मासान्नावआरोहणंतथा ॥ युद्धादिवास्तुकरणंनखकेशवि कर्तनं ॥ चौलंशवानुगमनंविवाहं चविवर्जयेत् ॥ मंडनंपिंडदानंचप्रेतकर्मचसर्वश: ॥ नजीवत्पितृक: कुर्याद्गर्भिणीपतिरेवच ॥
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP