अथ कन्यावैधव्ययोगपरिहारोपाय:
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
॥ मार्कंडेयपुराणे - बालवैधव्ययोगेतुकुंभद्रुप्रतिमादिभि: ॥ कृत्वा लग्नंहर:पश्चात्कन्योद्वाहेतिचापरे ॥ अत्रपुनर्भूदोषाभाव उक्तो विधानखंडे - स्वर्णांबुपिप्पलानांच प्रतिमाविष्णुरूपिणी ॥ तयासहविवाहेतुपुनर्भूत्वंनजायते ॥ सूर्यारुणसंवादेविवाहात्पूर्वकालेच चंद्रताराबलान्विते ॥ विवाहोक्तेचतांकन्यांकुंभेन सह्चोद्वहेत् ॥ कुंकुमालंकृतंदेहंतयोरेकांतमंदिरे ॥
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP