अथ गर्भिणीधर्मा:
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
॥ गर्भिणी कुंजराश्वादिशैलहर्म्यादिरोहणं ॥ व्यायामंशीघ्रगमनंशकटारोहण त्यजेत् ॥ न भस्मादावुपविशेन्मुसलोलूखलादिषु ॥ त्यजेज्जलावगाहंचशून्यं सद्मतरोस्तलं ॥ कलहंगात्रभंगंचतीक्ष्णात्युष्णादिभक्षणं ॥ संध्यायामतिशीताम्लंगुर्वाहारंपरित्यजेत् ॥ व्यवायशोकासृङमोक्षंदिवास्वापनिशिस्थिति: ॥ भस्मांगारनखैर्भूमिलेखनं शयनंसदा ॥ त्यजेदमंगलंवाक्यं नचहास्याधिकाभवेत् ॥ प्रशस्तमंत्रलिखनाच्छस्तमाल्यानुलेपनात् ॥ विशुद्धगेहवसनाद्दानै: श्वश्वादिपूजनै: ॥ हरिद्राकुंकुमंचैवसिंदूरं कज्जलंतथा ॥ केशसंस्कारतांबूलंमांगल्याभरणंशुभं ॥ यात्रांविवर्जयेन्नित्यामाषष्ठात्तु विशेषत: ॥
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP