विनायकशांति विचार:
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
॥ याज्ञवल्क्यस्मृति:आचाराध्याये - तेनोपसृष्टोयस्तस्यलकषणानिनिबोधत ॥ स्वप्नेवगाहतेsत्यर्थंजलंमुंडांश्वपश्यति ॥१॥ काषायवाससश्व्चैवक्रव्यादांश्चाधिरोहति ॥ अंत्यजैर्गर्दभैरुष्ट्रै:सहैकत्रावतिष्ठते ॥२॥ व्रजन्नपितथात्मानं मन्यतेन्य्गतंपरै: ॥ विमनाविफ़लारंभ: संसीदत्यनिमित्तत: ॥३॥ तेनोपसृष्टोलभते न राज्यं राजनंदन: ॥ कुमारीचनभर्तारमपत्यंगर्भमंगना ॥४॥ आचार्यत्वंश्रोत्रियश्च न शिष्योsध्ययनंतथा ॥ वणिग्लाभं नचाप्नोति कृषिंचापिकृषीवल: ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP