पुण्याहवाचन कारिका
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
व्यास - संपूज्य गंधमाल्याद्यैर्ब्राह्मणान् स्वस्तिवाचयेत् ॥ धर्मकर्मणि मांगल्ये संङग्रामेभ्दुत दर्शने ॥ संग्रहे - शुभेकर्मणि पुण्याहवाचने कलशद्वयम् ॥ स्थापयेदशुमेत्वेकमितियज्ञविदा विदु: ॥२॥ विष्णुधर्मोत्तरेहेमराजतताम्रा वा मृण्मया लक्षणान्विता: ॥ अभावे पंचरत्नानां हेम सर्वत्र योजयेत् ॥४॥ ब्रह्मांडपुराणे - न्यग्रोध - पिप्पल - प्लक्ष - जम्बूचूत सर्वत्र योजयेत् ॥ पल्लवा: पञ्चविज्ञेया त्वक्चैतेषामपीष्यते ॥४॥ छंदोग परिशिष्टे - कुष्ठ मांसी हरिद्रे द्वे मुरा शैलेय चंदनम् ॥ सटीचंपक मुस्ताश्च सर्वौषधिगण: स्मृता ॥५॥
Last Updated : May 24, 2018
TOP