अथ नववधू - गृहवप्रवेशनिर्णय:
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
वधूप्रवेश: प्रथमे तृतीये शुभप्रद: पंचमकेथवाहनि ॥ द्वितीयकेवाथ चतुर्थकेवा षष्ठेपिप्रोक्तोदिवसे मुनींद्रै: ॥ वृद्धवसिष्ठोपि - षष्ठाष्टमे वा दशमेदिने वा विवाहमारभ्य वधूप्रवेश: ॥ पंचागसंशुद्धिदिनंविनापि विधावसद्रोचरगेsपिकार्य: ॥ व्यतीपाते क्षयतिथौ ग्रहणे वैधृतौतथा ॥ अमासंक्रांतिविष्ट्यादौ प्राप्तकालेपिनाचरेत् ॥ प्रथम नववधूप्रवेशे विवाहर्थगमनेच प्रतिशुक्रदोषो नास्ति ॥
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP