मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री मुकुंदराज महाराज बांदकर| श्रीदामोदराचें पद श्री मुकुंदराज महाराज बांदकर श्रीगणपतीचीं पदें श्रीरामाचीं पदें श्रीनरहरिरायाचें पद श्रीशांतादुर्गेचें पद श्रीवेंकटेशाचीं पदें श्रीदामोदराचें पद श्रीमन्नागेशाचें पद श्रीग्रामदेवी श्रीषष्टी शांतादुर्गेचें पद श्रीमल्लिकेशाचें पद श्रीबजरंगबलीचें पद श्रीमदिदिंराकांततीर्थस्वामी यांचीं पदें श्रीकमलानाथतीर्थ स्वामीचें पद श्रीकृष्ण महाराज बांदकर यांचें पद श्री रवळनाथाचें पद श्रीमदनंताची आरती श्रीलक्ष्मीनारायणदेवाचा झुला पवित्र उपदेश श्रीदामोदराचें पद श्रीसमर्थ रामदास वैष्णव सद्गुरु श्रीकृष्ण जगन्नाथ चरणारविंदेभ्यो नमः । Tags : abhangbandkarmukund rajpadअभंगपदबांदकरमुकुंदराज श्रीदामोदराचें पद Translation - भाषांतर देइं स्मरण चरणाचें, सदया तुज मी मागत साचें ॥धृ०॥श्रीदामोदर नाम निरंतर, गातों धाम सुखाचें ॥दे०सदया०॥१॥या संसारीं श्रमलों भारीं, वारीं ताप मनाचे ॥दे०सदया०॥२॥क्षण न मला विश्रांति खचित, भय वाटे फार भवाचें ॥दे०सदया०॥३॥गृह धन दारा सर्व पसारा, पाहुनियां मी नाचें ॥दे०सदया०॥४॥पूर्णविचारें पाहतां संकटिं, कोणि न हे कामाचे ॥दे०सदया०॥५॥अद्वय परमानंदीं मिळवीं, मन हें कृष्णसुताचें ॥दे०सदया०॥६॥ N/A References : N/A Last Updated : January 17, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP