शाहूकृत सिद्धांत - मतिप्रकाश
संकीर्ण वाड्मय साहित्य.
( श्री. पां. मा. चांदोरकर )
१ या ग्रंथाचीं पहिल्या अध्यायाचीं फक्त तीनच पानें मला पाहावयास सांपडलीं. ग्रंथ किती असावा याचा बोध त्यांवरून होणें शक्य नाहीं.
२ मात्र तेवढ्याच पानांवरून व
“ वंदिती देव जया ।
तेथ मज शाहूचा कोण केवा । ”
या उल्लेखावरून ग्रंथकर्त्याचें नांव शाहू आहे एवढें समजतें. त्याचप्रमाणें मधील दुसर्या एका उल्लेखावरून या शाहूचे गुरु गोविंद आहेत असेंहि समजतें.
३ “ सिद्धांत - बोध ” कर्ते “ शाहामुनी ” किंवा “ शाहासेन ” यांचे गुरु “ मुनी ” असल्यामुळें ( व हें त्यांनीं आपल्या “ सिद्धांत - बोधां ” त स्पष्ट केलें आहे ) वरील शाहू अर्थात् निराळे होत. कारण त्यांचे गुरु “ गोविंद ” आहेत हें वर दर्शविलेंच आहे.
N/A
References : N/A
Last Updated : March 26, 2017
TOP