मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संकीर्ण वाड्मय साहित्य| गंगाबाईचें सिद्धान्न संकीर्ण वाड्मय साहित्य चरित्र मराठी जंगनामा बालवीर कासीमचा पराक्रम एक स्त्रीरत्नाचा पराक्रम कूट अभंग कानडी रिवायत उर्दु रिवायत गोधडी दास कविकृत सखु चरित्र मालिका ज्ञानराज माउली आर्याबद्ध शकुनवंती विप्र गोविंदकृत शिल्पशास्त्र माधवेंद्रकृत अनुभयोदय दामा कोंडदेवकृत सिद्धांतसार मतिप्रकाश गंगाबाईचें सिद्धान्न नाथगोपाळाचे सुलतान श्री. ना. गो. चापेकरकृत कांहीं गाणीं तुका विप्रकृत कांहीं कविता भक्तीपर श्लोक गंगाबाईचें सिद्धान्न संकीर्ण वाड्मय साहित्य. Tags : marathisahityaमराठीसाहित्य गंगाबाईचें सिद्धान्न Translation - भाषांतर ( श्री. पां. मा. चांदोरकर ) १ आजपर्यंत निदान ७।८ स्त्रीकवि आपल्या परिचयाचे झाले आहेत, आज आणखी एकाची ओळख होत आहे.२ मला एका बाडांत या गंगाबाईचा एकच अभंग सांपडला. अभंग गोड आहे. गंगाबाईच्या गुरूचा वा कालाचा त्यावरून कांहीं बोध होत नाहीं. पुढेंमागें शोध लागेल. असो. ३ अभंग खालीलप्रमाणें :-भक्तीचें ऊखळ : भावार्थी मूसळ : सडीले तांदूळ : विवेकाचे ॥१॥प्रपंचाचा कोंडा : काहाडोनि टाकिला : कण निवडीला : स्वरूपाचा ॥२॥भक्तीचीया पात्रीं : आधण ठेविलें : विंधन जाळीलें : कामक्रोध ॥३॥मदनाचा ऊत : आला अवचिता : अ(नु)भव शिंपिता : शांत केलें ॥४॥भक्तीचीया पात्रीं : अन्न हो वाढीलें : जेवणार भले : सनकादीक ॥५॥गुरूचें शेशान्नीं : बैसली गंगाबाई : आम्हासी प्राप्ति ही : कैसी होय ॥६॥ N/A References : N/A Last Updated : March 26, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP