मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शब्द फुलोरा|भक्तिगीते| जीवन भक्तिगीते वीट साथ जीवन माझा सवाल विठ्ठला वारी आनंद विश्व नाते माधुरी श्रांत तुझे अढळपण राहिल कां रे ? सांज मागणे शांतता सहेली (वेणू) वरद हस्त भावार्थ (ज्ञानेश्वरी ) भक्तिगीते - जीवन गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा. Tags : g r ambekarshabda phuloraगो रं आंबेकरशब्द फुलोरा जीवन Translation - भाषांतर संकल्पांचे कल्पवृक्ष, आजवरी जोजावले ।एका दोनाची झुडुपे, बाकी सकल वठले ।शिशुपणांत देखता, आम्रवृक्ष-फलभार ।पडे खाली एखादेच, दहा फेकिता पत्थर ।स्वानुभवाच्या झोळीत, गाथा जीवनाची मिळे ।वाटे, मुखांत वसावी, ओठीं एखादीच घोळे ।खंत कासया उरांत ? खेद मुळीना जाहला ।युगा-युगाचे तपाला, कल्पवृक्ष, मोहरला ॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP