मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शब्द फुलोरा|भक्तिगीते| माझा सवाल विठ्ठला भक्तिगीते वीट साथ जीवन माझा सवाल विठ्ठला वारी आनंद विश्व नाते माधुरी श्रांत तुझे अढळपण राहिल कां रे ? सांज मागणे शांतता सहेली (वेणू) वरद हस्त भावार्थ (ज्ञानेश्वरी ) भक्तिगीते - माझा सवाल विठ्ठला गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा. Tags : g r ambekarshabda phuloraगो रं आंबेकरशब्द फुलोरा माझा सवाल विठ्ठला Translation - भाषांतर माझा सवाल विठ्ठला । क्षमा कराल भक्ताला ? ।माया पाश हा संसारी । चिंता, मोह केला दूरी ।आलो, तुझ्या दर्शनासीं । विसरायां सर्वस्वासी ।आम्हासारिखे स्वच्छंदी । झालां तुम्ही, छंदीफंदी ॥नवा पोषाख केशरीं । घाली कैसां अंगावरी ? ।कंठी, सुवर्णाची माला । कंकण - भूषण हातांलाखटाटोप हा कासया ? तुझ्या भक्तां, भूलवायां ? ।ऐसा, तूच जरी होसी । काय भक्तां, शिकवीसी ? N/A References : N/A Last Updated : February 10, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP