मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शब्द फुलोरा|भक्तिगीते| नाते भक्तिगीते वीट साथ जीवन माझा सवाल विठ्ठला वारी आनंद विश्व नाते माधुरी श्रांत तुझे अढळपण राहिल कां रे ? सांज मागणे शांतता सहेली (वेणू) वरद हस्त भावार्थ (ज्ञानेश्वरी ) भक्तिगीते - नाते गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा. Tags : g r ambekarshabda phuloraगो रं आंबेकरशब्द फुलोरा नाते Translation - भाषांतर वरी निळे अंतराळ । खालीं धरतीचा माळ ।नाते जोडिले दोघांनी । जळधारा बरसोनी ॥घनदाट पर्णवल्ली । पक्षी उडती आकाशीं ।बांधियेले घरटयासीं । वृक्ष-माथा, पर्णराशीं ।सांजसकाळचा वारा । कानमंत्र हे सागरां ।भरतीचा हो कल्लोळ । ओहोटीला कोठें बळ ?वरीं पाहीं चंद्रबिंब । चंद्रमणी होत चिंब ।नाते कैसें जोडियेले ? सगे - सोयरे कोठले ?आगा पंढरीच्या नाथा । विनवितों, पदीं माथा ।नाते जोडायां, भक्ताचे । नाम तुझे, घेतो वाचे ॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP