मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शब्द फुलोरा|भक्तिगीते| श्रांत भक्तिगीते वीट साथ जीवन माझा सवाल विठ्ठला वारी आनंद विश्व नाते माधुरी श्रांत तुझे अढळपण राहिल कां रे ? सांज मागणे शांतता सहेली (वेणू) वरद हस्त भावार्थ (ज्ञानेश्वरी ) भक्तिगीते - श्रांत गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा. Tags : g r ambekarshabda phuloraगो रं आंबेकरशब्द फुलोरा श्रांत Translation - भाषांतर उफाळलेल्या महासागरीं ।शिडावीण, होडीस वल्हवितां ।विशाल अंतर तोडित जातां ।नाव लागली अतां किनारीम ॥दिवस नव्हाळीचें `ते' होते ।आठवणी त्या, फक्त राहिल्या ।`खदखदतो' मज पाहुनि सागर ।`मी' नतमस्तक, अखेर `पामर' ॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP