मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शब्द फुलोरा|भक्तिगीते| सांज भक्तिगीते वीट साथ जीवन माझा सवाल विठ्ठला वारी आनंद विश्व नाते माधुरी श्रांत तुझे अढळपण राहिल कां रे ? सांज मागणे शांतता सहेली (वेणू) वरद हस्त भावार्थ (ज्ञानेश्वरी ) भक्तिगीते - सांज गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा. Tags : g r ambekarshabda phuloraगो रं आंबेकरशब्द फुलोरा सांज Translation - भाषांतर दुपार ढळली, सांज, साऊली, अता येऊ लागली ।हात गुंतले छंदामध्ये, कानीं स्वरांजली ॥किती जोडीली स्नेहबंधने, धागे हळुवार ।अमृतमय-गोडबोल मिळते, प्रेमाची पाखर ॥अथांग सागर, तुफान वादळ, नावाडी विव्हळे ।बंधु-भगिनिची हाक, ऐकतां, घेइ उभारि बळें ॥उत्साहाचे, वात्सल्याचे, शब्द कानि येत ।छंदामध्ये आज गर्क मी, ना कसली खंत ॥जोवरि बंधुत्वाचा येतो, झोत-प्रेमबंध ।चालवीन अव्याहत तोवरि, काव्य, कला छंद ॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP