मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी कथा|तात्पर्य कथा|इसापनीती|कथा १०१ ते १५०|
खेकडा आणि त्याचे पोर

खेकडा आणि त्याचे पोर

इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत.

Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characteristics and moral.


एकदा एक खेकडा आपल्या मुलाला म्हणाला, 'मुला, तू असा वाकडा वाकडा का चालतोस? इतर प्राण्यांप्रमाणे सरळ का चालत नाहीस?'

तेव्हा मुलाने उत्तर दिले, 'बाबा मी तर तुमच्यासारखाच चालतो. परंतु, सरळ कसं चालावं हे जर तुम्ही मला दाखवलंत तर मीही तसाच चालीन.'

तात्पर्य - जी गोष्ट स्वतःला येत नाही, ती दुसर्‍याला येत नाही म्हणून नावे ठेवणे हा मूर्खपणा होय.

N/A

References : N/A
Last Updated : January 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP