पूजा साहित्य
हळद, कुंकू, गुलाल, रांगोळी, अगरबत्ती, अत्तर, कापूर एक मोठी डबी, जानवी जोड, नारळ १०, तांदूळ तीन किलो, गहू १ किलो, सुपार्या १४०, खडीसाखर, गूळ, खोबर्याच्या वाट्या - ५, पेढे, फळे, केळी, फुले, तुळस, बेलाची पाने, दूर्वा (हवनासाठी मुळासह भरपूर दूर्वा ), पंचामृत, १ वाटी दूध, १ वाटी दही, मध, आंब्याचे डहाळे ८-१०, सूटे पैसे (३०-३५ रुपयांची नाणी ), समिधा-अन्वाधानाच्या प्रमाणाप्रमाणे (५००), होमासाठी इंधन-लाकडाचे तुकडे २-३ किलो, कोळसे २-३ किलो, शेणी २-३, गोमूत्र, गोमय, साजूक तूप अर्धा किलो, पिवळी मोहरी ( न मिळाल्यास नेहमीची) ५० ग्रॅम, उडीद ५० ग्रॅम, काळे तीळ २५० ग्रॅम, दर्भ, एक किलो गव्हाचे पीठ, होमकुंड किंवा १६ विटा, वाळू किंवा माती, काडेपेटी, समईत तेलवात, निरांजनात तुपाची फुलवात.
गोप्रसवासाठी - एक नवे सूप, एक लाल रंगाचा कच्चा धागा, चांदीची गाय, ज्येष्ठा नक्षत्रशांतीसाठी शतछिद्र कलश व करंज्यांचा नैवेद्य, आज्यावलोकनासाठी कास्यपात्र, मूळ नक्षत्रासाठी खिचडीचा नैवेद्य.
वस्तू - पाट १०-१२, तांब्याचे तांबे ११, ताम्हन ५, पळी पंचपात्र २, ताटे किंवा प्लेट ३-४, चमचे ३-४, वाट्या १५, रिकामा मोठा बाऊल किंवा पातेले १, अगरबत्ती स्टॅंड, निरांजन १, समई.
वस्त्रे - ब्लाऊज पीस ४, पंचे ४, धोतर १, टोपी १, टॉवेल १, ब्राह्मणांना यशाशक्ती दान.