मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
चरण विठोबाचे देखिले । साह...

संत जनाबाई - चरण विठोबाचे देखिले । साह...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


चरण विठोबाचे देखिले । साही रिपु हारपले ॥१॥

नाहीं नाहीं ह्मणती आह्मी । सांगासी त्या लागूं कामीं ॥२॥

नाहीं तरी जाऊं देशीं । जनी नामयाची दासी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP