मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
झाली जगाचिये सीमा । वस्तु...

संत जनाबाई - झाली जगाचिये सीमा । वस्तु...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


झाली जगाचिये सीमा । वस्तुभाव येर व्योमा ॥१॥

पहा हो अधिकारी । नको असोनी भिकारी ॥२॥

पट तंतूंचा घडला । घट मृत्तिकेचा झाला ॥३॥

पहा श्वानसमची पंडित । जनी म्हणे एकचि मात ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP