मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
प्रपंचीं जो रडे । ब्रम्हव...

संत जनाबाई - प्रपंचीं जो रडे । ब्रम्हव...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


प्रपंचीं जो रडे । ब्रम्हवन त्यातें जडे ॥१॥

ऐसा अखंडित ब्रम्हीं । विठ्‌ठला जो कर्माकर्मी ॥२॥

पुत्रदेह ध्याया ध्यानीं । कांता धनवो कामिनी ॥३॥

सिंधूसी सांडावा । जनी म्हणे गा सदैवा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP