मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
आक्रोशें ध्यानासीं आणी पु...

संत जनाबाई - आक्रोशें ध्यानासीं आणी पु...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


आक्रोशें ध्यानासीं आणी पुरुषोत्तमा । पृथ्वीयेसी क्षमा उणी आणी ॥१॥

अखंडित शुद्ध असावें अंतर । लोणिया कठोर वाटे मनीं ॥२॥

बोलें तें वचन बहु हळुवट । सुमना अंगीं दाट जडभार ॥३॥

नाम तें स्मरण अमृतसंजिवनी । म्हणे दासी जनी हेंचि करा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP