मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
तुझा लोभ नाहीं देवा । तुझ...

संत जनाबाई - तुझा लोभ नाहीं देवा । तुझ...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


तुझा लोभ नाहीं देवा । तुझी करिना मी सेवा ॥१॥

नाहीं अंगीं थोरपण । मिथ्या धरिसी गुमान ॥२॥

रागा येउनी काय करिशी । तुझें बळ आह्मांपाशीं ॥३॥

नाहीं सामर्थ्य तुज हरी । जनी म्हणे धरिली चोरी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP