Dictionaries | References

कुंभार

   
Script: Devanagari

कुंभार

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : कुम्हार

कुंभार

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Vespa solitaria.

कुंभार

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A potter.

कुंभार

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  मातीची भांडी घडवून त्यावर उपजीविका करणारी व्यक्ती   Ex. दिवाळीच्या वेळेस कुंभाराने नाना आकाराचे दिवे बनवले
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকুমাৰ
bdकुमार
benকুমোর
gujકુંભાર
hinकुम्हार
kanಕುಂಬಾರ
kasکرٛال
malകുശവന്‍
mniꯆꯐꯨ꯭ꯁꯥꯕ
nepकुमाले
oriକୁମ୍ଭାର
panਘੁਮਿਆਰ
sanकुम्भकारः
tamகுயவர்
telకుమ్మరి
urdکمہار , کوزہ ساز

कुंभार

  पु. १ मातीची भांडी घडवून त्यावर उपजीविका करणारी एक जात व तींतील व्यक्ति . २ एक प्रकारची माशी ; कुंभारीण . ( सं . कुंभकार ) म्ह० १ ( गो .) कुंभाराक मडकीं धड ना = जिन्नस उप्तन्न करणार्‍याला त्याचें दुर्भिक्ष असतें कारण चांगली मडकी सर्व विकावयाची असतात व स्वतः वापरावयास फुटकें तुटकें व्यावयाचें अशी प्रवृत्ति असते . २ ( गो .) कुंभाराक जवाहीर - अनाधिकार्‍यास अधिकार देणें ; अयोग्य माणसाला मौल्यवान वस्तु देणें . ३ कुंभाराची सुन कधीं तरी उकिरड्यावर येईलच = जी गोष्ट निश्चितपणे व्हावयाची ती गोष्ट आज ना उद्यां होणारच . ४ कुंभार कुंभारीण सुखी असेल तर मडक्याला काय तोटा = नवरा - बायको सुखी असतील तर मुलांना काय तोटा . ५ कुंभारणीनें कुंभारणीशीं कज्जा केला आणि गाढवाचा कान पिवळा = दोघांच्या भांडणांत तिसरा घुसला असतां त्याला मिळणारें प्रायश्चित्त .
०काम  न. गाडगी - मडकीं ( समुदायानें ) लग्नकार्याच्या वेळचीं सुगडें कुंभारानें करावयाच्या वस्तु . कुंभारकी - स्त्री . कुंभाराचा धंदा .
०कुकुड   कुकुडा - पु . भारद्वाज पक्षी . कुकुडकुंभा पहा .
०क्रिया  स्त्री. शुद्र मेला असतां कुंभार जी त्याची उत्तरक्रिया चालवितो तो .
०खाणी  स्त्री. कुंभाराची मातीची खाण .
०गंवंडी  पु. गवंडीकाम करणारा कुंभार .
०घाणी  स्त्री. १ कुंभारानें मळुन तयार केलेली माती . २ उंसाच्या चिपाडांत राहिलेला रस काढण्याकरितां उपयोगांत आणणेलेल्या कुंभाराच्या घाणीवरील कर . ३ कुंभाराच्या घाणीसाठीं दिलेली उंसाची चिपाडें . कुंभारडा - पु . ( तिरस्कारानें ) कुंभारास म्हणतात . कुंभारणी - स्त्री . कुंभाराची बायको .
०वाडा  पु. कुंभाराची आळी ; कुंभाराची वस्ती . - राच्या देवी - माता - स्त्री . टोंचलेल्या देवी ; गोस्तनी देवी .

कुंभार

   कुंभाराक जवाहीर
   (गो.) अनाठायी वस्‍तूचा उपयोग
   अस्‍थानी उपयोग.

Related Words

कुंभार   कुंभार, नाहीं सुमार   कुंभार त्‍यांका नाय सुमार (गो.)   कुंभार कुंभारणीचें भांडण, गाढवाचें कांडण   potter   कुमार   thrower   ceramicist   ceramist   कुम्भकारः   कुम्हार   کرٛال   குயவர்   কুমাৰ   কুমোর   ਘੁਮਿਆਰ   କୁମ୍ଭାର   કુંભાર   ಕುಂಬಾರ   കുശവന്‍   कुंभार तसा लोटा आणि बाप तसा बेटा   बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा   कुंभार कुंभारीण सुखी असेल तर मडक्‍याला काय तोटा   गाढव गूळ हगतें तर कुंभार कां भीक मागते   कुमाले   धनी कुंभार असो की परीट असो, गाढवाचे हाल कांहीं चुकत नाहींत   కుమ్మరి   कुंभारणीची सून तुरतुर चाले आणि उकिरडा घोळे   कुंभारणीच्या सुनेला उकिरड्याचा वशिला   master potter   pot clay   potter cum attendant   potter's clay   कुंबारू आपल्‍या मडक्‍यां शिफारस करता   कुंभारडा   ball clay   पंच सच्छूद   चकेट   तलावाचा   फिर्याद होणें   उद्योगु नातिल्लो आचारि चेलवां गांडि तासता   उद्योगु नातिल्लो कुंबारु मात्तें आपटायिता   कुंभाराचे पोर धडक्‍या हंडीत शिजवणार आहे?   कुंभाराच्या माता   कुणब्‍याची आई, कुणब्‍यास व्याली   जूवा   मुस्तावणी   कुल्लाळ   जसा बाप, तसा लेंक   कुंभाराच्या देवी   ढाहग   बलुतेदार   भांडे   कुंभारणीनें कुंभारणीशीं (कुंभाराशी) कज्‍जा केला आणि गाढवाचा कान पिळला   डांका   उंट कोण्या कानीं (कोनीं) बसेल कोण जाणें (त्याचा नेम नाहीं)   कोल्हार   अठरा जाती   जुवें   मंथा   परीक्षेक भाण भेतचें   बारा बलुतीं   कुंभाराक मडकी धड ना   अठरा पगड जात   अठरा वर्ण   अनघड   बनविणे   बलोंतें   इसम   इसीम   कुंभारीण   बाजे   हर्की   बलुतें   आवा   कुलाल   हरकी   वाडा   जुवा   मर   चाक   तांबट   चक्री   औत   गोळा   वैश्य   भट्टी   अठरा   कुंभ   इनाम   भार्गव   आर   चक्र   देव   १२   १८   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP