Dictionaries | References

घरांत नाहीं खाया आणि कुत्र्याचे नांव ठेवा राया

   
Script: Devanagari

घरांत नाहीं खाया आणि कुत्र्याचे नांव ठेवा राया     

जवळ काही नसतां पोकळ बडेजावी मारणें. तु०-घरात नाही अडका बाजारांत जातो धडका.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP