Dictionaries | References ट टाळी Script: Devanagari Meaning Related Words टाळी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ; to play the sycophant.A small leafy branch, a sprig.terrace. 2 P A patch. टाळी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Beating the hands together.एका हाताने टाळी वाजत नाही. There can be no quarrel without two parties.ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. Of whom you eat the salt, him laud and exalt.टाळीस टाळी देणें To second servilely whatever is said (by one's patron &c.); to play the sycophant. f A small leafy branch, a sprig. टाळी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun दोन्ही हातांनी एकामेकांवर मारण्याची क्रिया Ex. भाषण संपल्यावर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmচাপৰি bdआखाय खबनाय benতালি gujતાળી hinताली kanಚಪ್ಪಾಳೆ kasژَرِ پوٚپ kokताळी malകൈയ്യടി mniꯈꯨꯕꯥꯛ꯭ꯈꯨꯕ nepथप्पडी oriତାଳି panਤਾੜੀ sanकरतालम् tamகைத்தட்டும் ஒலி telచప్పట్లు urdتالی noun एका तळहाताने दुसर्या तळहातावर मारल्याने होणारा आवाज Ex. टाळ्यांच्या कडकडाटात तो आवाज कुणाला ऐकू आला नाही. ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmতালি bdआखाय खबनाय benহাততালি gujતાળી hinताली kanಕರತಾಲ kasژَرِ پوٚپ malകൈ കൊട്ടുന്ന ശബ്ദ്ദം nepथपडी oriତାଳି sanकरतलध्वनिः tamகைத்தட்டல் telకరతాళ ధ్వనులు टाळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. कुलूप . कामकळिकेसीं टाळी घातली । - शिशु १९० . [ ते . टाळमु ] पु. १ एका तळहातावर दुसरा तळहात मारणें ; तसें मारल्यानें होणारा आवाज . ( क्रि० वाजविणें ; वाजणें ; पिटणें ; मारणें ). २ ( गायन ) गातांना हातानें ताल धरणें . ( क्रि० पिटणें ). मुखीं नाम हातीं टाळी । - दा २ . ७ . ४१ . ३ हात वाजविणें ( फजीती , आनंद दर्शविण्यासाठीं , संकेत करतांना ); ( क्रि० पिटणें ; वाजविणें ) ४ हातावर हात मारणें ; वचन देणें ( सौदा ठरवितांना ). ( क्रि० मारणें ). ५ उपेक्षा ; रेंगाळणें . ( क्रि० लावणें ; देणें ). ६ लय ; ध्यान ; समाधि . ब्रह्मटाळी पहा . ( क्रि० लावणें ). पंचविषय एकवटुनि । लाविली टाळी । - ख्रिपु . २ . ३१ . ४१ . ७ कानठाळी ; दडा . वार्यानें जाऊं पाहे अवनी । टाळी कानीं बैसली । - एरुस्व १२ . १०५ . ( वाप्र . ) [ सं . ताल ] टाळीस टाळी देणें - वरिष्ठाच्या म्हणण्यास मान तुकविणें ; हांजी हांजी करणें . स्त्री. ( राजा . ) टाहळी ; लहान फांदी ; डाहाळी . स्त्री. १ बिन छपराची चुनेगच्ची . २ ठिगळ . [ ? ]०वाजणें लग्न लागणें .०देणें १ कोणत्याहि खेळास प्रारंभ करणें . २ कोणतीहि दुसर्यानें सांगितलेली गोष्ट पटली असें दाखविणें . म्ह० १ एका हातानें टाळी वाजत नाहीं . २ ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी ( अन्नदात्याची स्तुती करावी लागते ). टाळी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 टाळी देणेंकोणत्याहि खेळास आरंभ करतांना विरूद्ध बाजूचे दोन गडी परस्परांच्या हातावर हात मारून टाळी देतात यावरून.खेळास प्रारंभ करणेंसुरवात करणें.कोणतीहि गोष्ट पटली असे दर्शविणेंसंमति देणेंमान्यता दर्शविणें. Related Words टाळी एकाची टाळी, दुसर्याची टवाळी एक टाळी होणं मारली टाळी कीं ओढली थाळी एका हातानें टाळी वाजत नाहीं ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी टाळी पटकी टाळी पाडणे पोळीपुरती टाळी आनंदानें टाळी पिटणें टाळीस टाळी देणें ब्रम्हानंदीं टाळी लागणें थप्पडी கைத்தட்டும் ஒலி చప్పట్లు চাপৰি ಚಪ್ಪಾಳೆ കൈയ്യടി ब्रम्हानंदीं लागली टाळी । कोण देहातें सांभाळी ॥ एका हातानें टाळी, कधीं व वाजे कोण्या काळीं सासूची झाली होळी तर सून म्हणते वाजवीन टाळी करतालम् आखाय खबनाय ताली ताळी ژَرِ پوٚپ تالی তালি તાળી अंधळा सांगे गोष्टी बहिरा गाढव पिटी, अंधळा सांगे गोष्टी बहिरा गाडी, मांडी, टीरी, टाळी पिटी handclap ਤਾੜੀ ତାଳି clapper box तीन, क्षेत्रांतील दृश्यें कांठाली एका हातानें ताळि पेटना, दोगां शिवाय लडायि जायिना तरंगता हुसकी कांडेछेद हातावर हात मारणें कर्वळी एकतानता जिकडे घुगर्या, तिकडे उदेव उदेव दे बाय लोणचें, बोलेने तुझ्या हारचें नामघोष कर्वळ एक शहाणा असतां, दुजा कज्जा न चालविता जिसका ज्याचें अन्न खावें, त्याचें कल्याण चिंतावें झगड्याक बळ कसलें? उत्तर येतां तसलें टाळीं पिटणें टाळीं वाजणें शालुकी षडंगन्यास कांडें शालुक कर्णी खाईल तो गाईल नवाळी कल्लोळ कल्होळ एकदां कांडे कल्लोल टाळा करतालिका करताली एकदा टाळें ताळ कडका करताल अवाच्य चिपळी मोकळ सळ आनंद वृषभ कळा कवि षट् षड् षण् नाद नाम कला षष् ताल ब्रह्म सम ६ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP