Dictionaries | References प पाप नाहीं तर पुण्य कोठून मिळेल Script: Devanagari Meaning Related Words पाप नाहीं तर पुण्य कोठून मिळेल मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादा मनुष्य इतका कृपण किंवा निर्दय असतो कीं तो अंगचें पाप किंवा त्यास नकोशी असलेली वस्तुहि दुसर्यास देत नाहीं तो पुण्य किंवा लाभदायक वस्तु कोठली देणार? Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP