Dictionaries | References ब बूड Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बूड कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun उदकांत बुडपाची कृती वा भावना (जाणूनबुजून) Ex. तो न्हंयेंत न्हातना परत परत बुडटालो ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बुडकी डूब डुबकीWordnet:asmডুব bdथब्लनाय benডুব gujડૂબકી hinडुबकी kanಮುಳುಗುವ kasگۄتہٕ malമുങ്ങല് marडुबकी mniꯏꯔꯨꯞꯄ nepडुबुल्की oriବୁଡ଼ ମାରିବା panਡੁਬਕੀ tamமூழ்குதல் telమునుగు urdڈبکی , غوطہ Rate this meaning Thank you! 👍 बूड A dictionary, Marathi and English | Marathi English | | : loss, damage, ruin gen. v ये, लाग, हो. To sit; to bring one's stern to anchor. बुडीं At the bottom of. Rate this meaning Thank you! 👍 बूड Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A loss (in trade, &c.). n The bottom. The root of a tribe or race. Ex. या गांवांत पाटीलकीचीं मुख्य चार बुडें आहेत. बुडीं At the bottom of. Rate this meaning Thank you! 👍 बूड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun एखाद्या वस्तू इत्यादीचा खालचा भाग Ex. ह्या भांड्याच्या बूडाला भोक आहे. HYPONYMY:तळवा ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:तळWordnet:asmতলি bdथाला benতলা gujતળિયું hinतला kanತಳ kasتَلہٕ , تَلہٕ پوٚت kokतळ malഅടിത്തട്ട് mniꯃꯈꯥ꯭ꯊꯪꯕ꯭ꯁꯔꯨꯛ nepतल्लो भाग oriତଳ panਤਲਾ tamஅடிப்பகுதி telఅడుగుభాగం urdپیندا , تلا noun एखाद्या वस्तूचा बाहेरील खालचा भाग ज्यावर ती उभी राहती Ex. ह्या कढईचे बूड जाड आहे. ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmতলী bdथाला benতলা gujમૂળ hinपेंदा malഅടിഭാഗം mniꯃꯕꯨꯛ oriତଳ sanतलः tamஅடிப்பாகம் telఅడుగు See : पाय Rate this meaning Thank you! 👍 बूड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. न. तळ ; पाया ; कोणत्याहि वस्तूचा खालचा भाग . घुसळितां लागलें ऊन । बूड पर्वताचें । - कथा २ . ५ . २ . ( व्यापार इ० तील ) तोटा . चुलीवर ठेवावयाच्या भांड्याच्या खालच्या बाजूस राख , माती इ० चा करतात तो लेप . ( क्रि० घेणें ). ( व्याज , बट्टा इ० संबंधीं ) नुकसान . बुडीतखर्च ; बुडीतकर्ज ; बुडालेला पैका . कुटुंघाचा , जातीचा , वंशाचा , मूळपुरुष . वतनांत भागी असणारें अगदीं पहिलें व हयात असणारें कुटुंब . ह्या गावांत पाटिलकीचीं मुख्य चार बुडें आहेत . नुकसान ; तोटा ; हानि . ( क्रि० येणें ; लागणें ; होणें ). [ बुडणें ] अशा कुटुंबाकडील वतनाचा हिस्सा . [ सं . बुध्न ]०टेंकणें थोडा वेळ बसणें .०जड वि. ( जड बुडाचा ) ( ल . ) श्रीमंत ; संपन्न ; समृद्ध . प्रतिष्ठित ; वजनदार ; सन्माननीय . बुडीं - क्रिवि . खालीं ; तळीं ; अधोभागीं . पळों जातां लवडसवडा । व्याघ्रें झडपें पडिला बुडीं । - मुआदि ३४ . ५१ : दृष्टींबुडीं = दृष्टीखालीं - समोर . पडिलिया दृष्टीबुडीं । मायबापांचें ठेवणें काढी . - एभा १७ . २०८ . बुडील - वि . तळचा ; खालचा ; वुडाकडचा . Related Words बूड बूड जड बूड टेकणें नदी बूड डुबकी बूड जड होणें सुख सांगते, बूड घाणते थब्लनाय डुबुल्की گۄتہٕ மூழ்குதல் ବୁଡ଼ ମାରିବା ડૂબકી ಮುಳುಗುವ മുങ്ങല് ডুব तल्लो भाग निमज्जनम् ਡੁਬਕੀ അടിത്തട്ട് bottom तळ ತಳ तला underside undersurface plunge அடிப்பகுதி అడుగుభాగం তলি ତଳ તળિયું तलम् మునుగు তলা ਤਲਾ थाला dip बुड घावटॉ collar rot of citrus आपटी बुडाव अंडाचें निवणें करुन बसणें अंडावर अंड घालून बसणें अंडावर बुक्क्या मारणें घांसण घासण गायीनें माणिक गिळणें तळ न थांबणें ताव देणें ताव मारणें बिनबुडाचा बुढी कॅन बॉय घागरें कामांत पाणी शिरणें गांड जड होणें निखर्ची निवणी उतरंडीला नसावी केळी व घरात नसावी नणंद खेळी गळ्यांत गोणी येणें डूब बुडकी बुडखा नुकसानी पॉंद नाशिल्ली ओल्ली घेव्न् या बुंध घस्त घांसटणें सब के साठ करना और बडोंका नाम चलाना अधोभाग जगतापंथ तळासणे तवाइ डुब मथळा मथाळा बखल निवणे हानी अपटी घासटणें बुडूख हाण हान बुंद ठाव झीज जगणें तोशीस बुडवणी बुडवणूक धोंका धडका झळ नास उथळ घसरा थांग Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP