Dictionaries | References र रुपे Script: Devanagari Meaning Related Words रुपे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : चांदी रुपे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. रजत ; अशुद्ध चांदी ; ही मौल्यवान धातु प्राचीन काळापासून नाणी , दागिने इ० करितां उपयोगांत आणल्या जाणार्या धातूंपैकी आहे . ही धातु फार तन्य व घनवर्धनीय आहे . - ज्ञाको ( र ) ११७ .चंगकांचन खेळांतील एक रंग .जोंधळ्याचा हिरवा पाला . [ सं . रुप्य ; प्रा . रुप्य ] रुपेरी - स्त्री . ( जर ) नुसती चांदीची जरतार - वि .रुप्याचे केलेले .रुप्याचा मुलामा दिलेले .रुप्यासारखे दिसणारे . - रुपेरीकांटा - पु . बाभळीचा कांटा . ( हा पांढरा असतो यावरुन ). रुपेरी डोळे - पुअव . पांढरे डोळे ; कवडीसारखे डोळे . रुपेरी डोळे करणे - मरणे . रुप्याचे डोळे होणे - अंतकाळ आल्यामुळे डोळे पांढरे होणे ; मरणोन्मुख होणे . रुपेरी निखल ( निलख )- न .छीट ; चित्रवस्त्र ; खडी किंवा चित्रे अगर वेलबुट्टी काढलेले कापड .रौप्यपट . [ फा . ] रुपेरी पाऊस - पु . शोभेच्या दारुकामांतील रुप्यासारखा फुलांचा ( नळा इ० लावला असतां ) पडणारा पाऊस . रुपेरी पेरण - स्त्री . पांढर्या पाठीची पेरण . ( पेरणा = फर्न ; नेच्याच्याजातीचे झाड ). रुपेरी बिडी - बेडी - स्त्री . ( ल . ) सेवावृत्ति ; द्रव्याच्या लालचीने करुन घेतलेले बंधन . ही रुपेरी बेडी आपोआप तुटली यांत मला आनंदच आहे . - संन्याशाचा संसार . रुपेशाई लोखंड - न . शिक्केशाई लोखंडापेक्षा कमी प्रतीचे लोखंड . रुप्यात सफेत मुलामा - पु . ( ल . ) पांढरा रंग ; रुप्यासारखा रंग . केसांवर जरादेवीने रुप्याचा सफेत मुलामा चढविल्यामुळे शरीर शिथिल दिसे . - विवि ८ . १ . ५ . Related Words रुपे silver ag atomic number 47 wire sliver रुंगे रुप्य nickel-silver लोहपंचक रोप्य निथम तुरुकस्वार ढलप्या दों वावदळ तारकस डफळा ढलपा लिंबलोण लिंबा लिंबी लिंबुनी लिंबोटी लिंबोणी लिंबोर लिंबोळी लिमचा लिंबूण वार्धक्य सब्बल वांग तमक तुरुक लिंबारा धावनी वले ताजवा तुलादान ढलपी रौप्य लिंबू मुलामा चौरी ते त्राहित्राहि दां सबल सबळ संबळ रुपाया रुप तद डांक रुका नव्हे दो त्व तुला वानप्रस्थ रुपया निश्चय वाघ दाब तार तत आपण धातु वाच्य दश दृष्टी दा धन दुर वर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP