Dictionaries | References स सरंजाम Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 सरंजाम A dictionary, Marathi and English | Marathi English | | Villages and lands granted in inám to persons from whom the maintaining of forts or troops for the public service is required, or upon whom a horse, a pálkhí, or other honorable yet expense-involving gift has been conferred. सरंजाम is distinguished into जातसरंजाम & फौजसरंजाम. Rate this meaning Thank you! 👍 सरंजाम Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Material, furniture. Rate this meaning Thank you! 👍 सरंजाम मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. उपकरणे , साहित्य , सामग्री , इत्यारे पत्यारे ; ना. जुळवाजुळव , तयारी ; ना. लवाजमा . Rate this meaning Thank you! 👍 सरंजाम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ सामानसुमान ; साधनासामुग्री ; हत्यारें . पात्यारें ; उपकरणें . पोक्त सरंजाम माफिक ठेवावा . - वाडशाछ २७१ . २ सैन्य , किल्ल्याचा बंदोबस्त वगैरे राखण्याकरितां दिलेली इनामी जमीन ; पालखी वगैरे मान मरातब दिला असल्यास त्याच्या खर्चाकरितां दिलेलें इनाम . याचे चौथसरंजाम , जातसरंजाम व फौजसरंजाम असे तीन प्रकार असत . हनोज मुबादलि याचा सरंजाम जाला नाहीं . - इमं ६५ . सरंजामपट्टी सरकारातून जाहली . - भात्रै ३ . ३ जुळवाजुळव ; तयारी ; सिध्दता . सरंजाम करून डेरे राहुटया बाहेर दिले . । - ऐपो ३९६ . [ फा . ]०दार पु. ज्याच्याकडे सरंजामी इनाम आहे असा असामी .०पट पु. सरंजामासंबंधीं पत्रक . सरंजामी - वि . १ सरंजाम म्हणून दिलेलें . २ सरंजाम धारण करणारा . सरंजामी पध्दति - स्त्री . १ फौजेच्या अधिकार्यांस नक्त पगार वगैरे न देतां फौजेच्या खर्चाकरितां जहागीर देण्याची पध्दति . २ इंग्रज सरकारनें येथील देश्य राजांस कांहीं मुलूख अगर पैका घेऊन फौज पुरविण्याची पध्दति . सरंजामी फौज - स्त्री . इनाम जमीन , जहागीर वगैरे घेऊन सरकारकरितां लष्करी अधिकार्यानें ठेवलेलें सैन्य . Related Words सरंजाम दुहिरी सरंजाम सशाचे शिकारीस वाघाचा सरंजाम कोल्ह्याचे शिकारीस वाघाचा सरंजाम घ्यावा military equipment संराजामी कबजी feudal आयतें सुयतें सन्नाह् ढालपट्टा लहंबर लाहंबर इंतजाम उचाडपछाड जैदाद माज्या feud सज अजबाब अज्बाब तेगार डामाडौल भारभरदारी सोक्त सोख्त डामडौल लहांबर इतमाम बाणगुप्ती रिसाला मोदी खुलासा जाबता मशाकत ढोणा लाचार माहि पादशाही आबाद कंदर घडणी दिगर लवाजमा माही मशागत देखावा नौकर जारी दफ्तर उणा वेंठ तैनात झोक मोडकळ मोडकळी नोकर सामान सवारी स्वारी वेठ साज सदर दुमाला गैर जात वज्र घर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP