Dictionaries | References स सरणें Script: Devanagari Meaning Related Words सरणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 सरणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v i Move on; slide. Be consumed. सरणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ हलणें ; चळणें ; पुढें मागें होणें ; बाजूला होणें ; चालणें ; जाणें ; दूर होणें ; निघणें ; माघार घेणें ; हटणें ; जागा सोडून देणें . तंव भीमकी वदे आवेशीं । सर तूं हीं एकी धापसी । - शिशु २२१ . ग्रासुं सरली उदधि जळें । - उषा ९७३७ . म्ह० सर घोडया पाणी खोल . २ सरकणें ; घसरणें ; निसरणें ; चळणें . वाट सरणें . पाय सरणें . ३ संपणें ; खलास होणें ; खर्च होणें ; कमी होणें ; नाहीसें होणें . कृपाचि सरली असेंहि न घडे जगन्नायकीं । - केका ४ . हारपलें दावूनि जैसा । मागु सरे वीरविलासा । - ज्ञा १५ . ५८६ . ४ चालणें ; पुरें पडणें ; प्रगति होणें ; चालू राहणें . तैसें लक्ष्मियेचें थोरपण न सरे । - ज्ञा ९ . ३८० . पैक्यावांचून कोणाचें सरत नाहीं . शेजीवांचून सरेना आणि घडीभर पडेना . ५ शोभणें ; योग्य दिसणें ; साजेलसें असणें . कीं एकुहि न सरे तया माजीं । - भाए ६३० . हे कुडे न सरती बोल । साचाच्या गांवीं । - अमृ ६ . २१ . ६ सरसावणें ; उद्युक्त होणें . न म्हणों सरली सीता । - विउ ७ . ६६ . ७ कार्यभाग होणें , चालणें , पटणें , मान्य होणें . सांगें वातवर्ष आततु थरे । ऐसें अभ्रच्छायाचि जरीसरे । तरी त्रिमाळिकें धवळारे । करावीं कां । - ज्ञा ५ . ११४ . [ सं . सृ - सरणें ] ठाव सरणें - मरणें ; आटोपणें . ऐशा दोघांचा सरला ठावो - उषा १६०३ . Related Words सरणें साडेसाती सरणें कळून सरणें वाट सरणें वायू सरणें वार्यावर सरणें ठाव सरणें बालंटावर सरणें बालंटास सरणें भावो सरणें मागें सरणें पाठीमागें सरणें कर्मानें मागे सरणें दैवानें मागें सरणें पोट सरणें सुटणे सुरली सुगी, बैस उगी सरवणें सरविणें पायमोडे घेणें सरोसरोसा होणें शिकारीच्या वेळीं कुत्रीं हगावीं संवसारणें जायसर बगल देणें नाट जाळणें नाट भाजणें काढते घेणें कडसरणं सरका सरफांस सरूडोरू करणें गांड वळणें ढेंढें बगल मारणें सरपटणें आपवणें खिचणें सरग सरतापुरता सरोळा अवतार आटोपणें अवतार खपणें अवतार संपणें अवतार होणें चिडमिडणें बहुडणें अपसरण खिरडणें कसरणें उपसरण कडसर सर्वा शिवसर शंभर वर्षें भरणें खिसणें उपळसरी एकसरणें संपणें अदबशीर बालंट बालट मागलट मागासणी सुगी उपरसाळ सप्पा सप्फा समसम बालांट सरणी सरा अभिसरण मावळणें आडसर संसर ओंढवणें ओघळणें क्रमण खरकणें सरकणें सरणि संसर्प अतिसार गावा हालणें सरवा च्युति चुडा सारण सरी ठक भराका मागें माघें कडु खडा अयन जाणें बगल कर्म Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP