Dictionaries | References आ आडकाठी Script: Devanagari Meaning Related Words आडकाठी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 āḍakāṭhī f An obstacle, impediment, obstruction, hinderance. 2 Restraint, control, cohibition. v कर g. of o. आडकाठी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f An obstacle; restraint. आडकाठी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अटक , अटकाव , अडथळा , अडसर . प्रत्यवाय , प्रतिबंध , मनाई , विरोध , हरकत . आडकाठी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : अडथळा, अडकण आडकाठी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. अडथळा ; अटक ; प्रतिबंध ; हरकत ; प्रत्यवाय . ( क्रि० घालणें ). परीणामी त्त्वां लाविली आम्हा आडकाठी । हें सांग काय म्हणउनीया नये सदनाशीं ॥ - होला १२३ .दाब ; बंधन ; ताबा ; वचक . ( क्रि० करणें , घेणें ). Related Words आडकाठी आणणे आडकाठी मनाची आडकाठी, चित्तीं जाणे जगजेठी رُکاوَٹ ترٛاوٕنۍ आडखळ हाडप अड़ंगा लगाना अडचन हाल्नु গোলমাল লগোৱা ପ୍ରତିବନ୍ଧକ ଲଗାଇବା હસ્તક્ષેપ કરવો ਅੜਿਕਾ ਲਗਾਉਣਾ இடைஞ்சல் செய் নাক গলানো विघ्नय ಅಡ್ಡಿ ಮಾಡು ഇടങ്കോലിടുക ఆటంకపరచు impediment impedimenta हेंथा हो obstructer obstructor obstruction विघ्न आणणे अवखुळा अडथळा आणणे अक्षेप आडदंड अव्या जिव्हेला आढाओढा असणें रोधणे चारहि दिशा मोकळ्या होणें अडसर व्यत्यय आणणे दवासन मोडता घालणे पाठीं लागणें बंदी घालणें मज्जाव अवरोधणें ओडवण फांटा फोडणें फांटें फोडणें आडमेळें आळा घालणे खोंळंबा खोळंब उजाड गांवीं वड (वट) वृक्ष जेथें राजाचा शिक्का, तेथें नाहीं धरमधक्का दाहीदिशा मोकळ्या असणें मुजाईक मुजाहीक जबरदस्तका ठेंगा शिरपर जबरदस्ताचा खांद्यावर barrier खिटी व्यत्यय आडमेळा अडखुळा अडवण अढावेढा खाडूस मुजाईम मुजाहीम बंदेज तीड प्रतिबंध महाराची अडोपर वेशीपाशीं bar अडू कुडणें व्याक्षेप हरकत आळा अर्गला दाहा बंधेज धग जिव्हा आडी अडचण खूळ प्रत्यवाय जाहिर जाहिरा जाहीरा आक्षेप दिशा अवरोध विघ्न जाहीर निरोध घरटी व्याघात चोरी अड दार आड विरोध अंतर Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP