Dictionaries | References उ उजळ Script: Devanagari Meaning Related Words उजळ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : धवें, तेजस्वी उजळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Bright, glittering, well furbished or burnished--metals: also of a shining or clear white. 2 Fair, of light complexion. 3 Glistening or glossy; of full or clear color--ripening fruits. उजळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Bright, fair, glossy. उजळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. शुद्ध वर्तनाचा , सदाचारी ;वि. गोरा , चकचकीत , जिल्हई दिलेला , तजेलदार , निर्मळ , पांढरा , पाणी दिलेला , सतेज , स्वच्छ . उजळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : गोरा उजळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. चकचकीत ; सतेज ; जिल्हई दिलेली ( धातु ); स्वच्छ ; पांढरा ; निर्मळ .गोरा ; सुंदर ; सतेज ( चेहरा ).फळ पिकतांना रंग बदलून जी सतेजता येते तशा प्रकारचें ( पेरु , केळें इ० फळ ).शुध्द वर्तनाचे ; राबत्यांत येण्याजोगे . उजळ लोकांपैकीं निवडण्याचें धोरण असावें . - जव्हेरखानानियम ९ . [ सं . उंज्ज्वल ; प्रा . उज्जल ; गु . उजळु , सिं . उजलु ; हिं . उजल ]०टिक्या वि. फासोळीवर पांढरे ठिपके असणारा ( घोडा )०ठक पु. संभावित भामटा ; राजरोस भामटेगिरी करणारा .बाहेरुन भपकेदार परंतु कवडीमोल वस्तु ; आंतून सरळपणा नाहीं असा माणूस .०तोंड माथा होणें - अपवाद , आरोपापासून मुक्त होणें ; दोषमुक्त होणें ; काळिमा जाणें .०माथ्यानें - राजरोसपणें वावरणें , वागणें ; न लाजतां वागणें .हिंडणें - राजरोसपणें वावरणें , वागणें ; न लाजतां वागणें . Related Words उजळ उजळ करणे उजळ माथा (तोंड) होणें उजळ माथा होणें उजळ माथ्यानें हिंडणें वापरल्यानें किल्ली उजळ, उद्योगानें शरीर चंचळ fairish fair auburn bright white छाती वर करून चालणें छाती वर काढून चालणें उघड्या माथ्याने फिरणें उज्वल उजळपाजळ तकतकीत धवें उजळावप कर नाहीं त्यास डर कशाला कर नाहीं, त्यास डर नाहीं कोणत्या तोंडानें कोणत्या नाकानें कृष्ण काळा, शंकर निळा आणि राम उजळा व्हावा चांद नाहीं तर राहावें वांझ डोईवर पदर घेणें उथळ माथ्यानें वावरावें आणि खरे बोलावें ओपविणें गोरें अपकीर्ति ही अमर असते मॉलिब्डेनम सुरुखुरु सापिका आणि नकटा तिरुका उजळा उजवट उजाळ उजाळू उजाळें सुरूखरू सुर्खरु वक्त्र सीमंतोन्नयन संस्कार हुंड brighten उज्ज्वल कल्हय धक्क गोरा उजळणें कल्हई कल्हे चोपडा मोहोर तेज समुद्र मोहर नाक હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP