Dictionaries | References ज जबाब Script: Devanagari See also: जाब , ज्वाब , परतजबाब , भाळवणपत्र , भाळवणीपत्र Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जबाब A dictionary, Marathi and English | Marathi English | | An answer. 2 The letter which is sent with a hunḍí directing him who is to cash it. Rate this meaning Thank you! 👍 जबाब Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m An answer. Rate this meaning Thank you! 👍 जबाब मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. उत्तर , प्रतिशोध , प्रतिज्ञा ; ना. उलट बोलणे , प्रत्युत्तर . Rate this meaning Thank you! 👍 जबाब मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : उत्तर Rate this meaning Thank you! 👍 जबाब महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. शिफारसपत्र ; भलावण पहा . पु. १ उत्तर ; प्रत्युत्तर ; कांहीं एका प्रश्नास दिलेला जाब . २ हुंडीबरोबरचें त्रप . ३ ( कायदा ) प्रतिज्ञा . ४ तोंड . वार्याचें भोंक केवढें आहे व त्याचा जबाब कोठें आहे - सूर्योदय १०९ [ अर जवाब ] ( वाप्र . ) जबाबणें - क्रि . उत्तर देणें . हजरजबाबी - ताबडतोब आहे असा ; जिम्मेदार ; जोखीम घेणारा ; भरंवशाचा . [ फा . जवाब्दार ]०दार वि. ज्याच्यावर जबाबदारी आहे असा ; जिम्मेदार ; जोखीम घेणारा ; भरंवशाचा . [ फा . जवाब्दारी ]०निशी नीस - जवाबनिशीनीस पहा .०सवाल जाबसाल - पु . बोलणें . उत्तर प्रत्युत्तर . आम्ही जबाब सवाल केला जे . - तरा ८१ . जबाबी - वि . १ उत्तरें देण्यांत तयार ; हुशार . २ तासाचे ठोके वाजणारें ( घडयाळ ). एक घडयाळ जबाबी . - रा १२ . ६८ . ३ ( कायदा ) शपथप्रमाण करून न्यायासनापुढें सांगितलेली हकीगत , दिलेलें उत्तर . ४ ( कों . ) मामलेदाराच्या हाताखालचा जबाबलिहून घेणारा ( कारकून ).०कार्ड न. जोडचिठ्ठी ; उत्तर देण्याकरितां कार्ड जोडलेलें असतें असें कार्ड ; रिप्लायकार्ड या इंग्रजी शब्दास प्रतिशब्द .०हुंडी स्त्री. पेढीवर पैसे भरून ज्याला पैसे पाठवावयाचे असतील त्याच्या नांवची पेढीवाल्या कडून घेतलेली पावती . Related Words जबाब सत् जबाब जबाब देणे हाजीर जबाब answer respond response reply विसालता पन्हा बसवाब बोलावर टोल हांक देणें हाजिरजवाफ लाजबाब असंबंधित पाठ चोरणें उडत उडत सरसोवरशी सरसोवर्षी जाबकरी जवाब चलकुची चिटणीस निडरता इंतजारी खतूत चिटनवीस चिटनीस निविश्तन जवाबी ज्वाब सुनावणी कबुली जोपारणें ज्याचे हातीं काठी त्याची म्हैस ठणठणीत भिडणे मुळमूळ बयाण बयान जाब उडतउडत कैफियत मुळमुळ हाजीर उलट दिगर ठस रोख हडसर्णे उलथा सणसणाट जाप जंगल रोकड तुकडा उत्तर निर्वाण सुदेव अश्वत्थामन् नचिकेतस् याज्ञवल्क्य वाजसनेय श्र्वेतकेतु तोंड विदुर वसु ब्रह्मन् હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP