Dictionaries | References

जेव्हां

   
Script: Devanagari

जेव्हां     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
When, at the time that. 2 As, since, seeing that. Ex. आम्हाला जेव्हां तो मारणार तेव्हां आम्हास जातां नये.

जेव्हां     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   When, at the time that. As since, seeing that.

जेव्हां     

क्रि.वि.  १ ज्या वेळेस ; ज्या समईं ; जधीं . २ ज्या अर्थी ; जर ; ज्या कारणास्तव ; असें पहातां . आम्हाला जेव्हां तो मारणार तेव्हां आम्हास जाता नये . [ सं . यदा ; प्रा . जाहे ]
०कधीं   क्रिवि . कधींकाळीं ; केव्हां तरी ; एखाद्या समयीं ; जेव्हांतेव्हां . ( असल्याच प्रकारचें दुसरें रूप केव्हां कधीं . परंतु एव्हांकधी , तेव्हांकधीं अशीं रूपें होत नाहींत ).
०तेव्हां   क्रिवि . सदोदित ; नेहमीं ; प्रत्येक वेळेस ; सतत . जेव्हांतेव्हां नको येऊं एकवेळ केव्हां तो ये .

जेव्हां     

जेव्हां गाढव शिडी चढे, तेव्हां स्‍त्रियांस ज्ञान वाढे
हिब्रु म्‍हणीचा अनुवाद. ज्‍याप्रमाणें गाढव शिडीवर चढणें ही गोष्‍ट अशक्‍य आहे, त्‍याप्रमाणें स्‍त्रियांमध्ये ज्ञानाची वृद्धि होणें अशक्‍य आहे, अशा हिब्रूमधील समजुतीची द्योतक ही म्‍हण आहे. -सवि ४०५६.

Related Words

जेव्हां   जेव्हां येते वेळ, तेव्हां होतें गाजराचें केळ   जेव्हां येते वेळ, तेव्हां होतें गाजराचे केळ   त्‍याचा गळा व माझा नळा जेव्हां एकत्र होईल तेव्हां हे काम उरकेल   जॅन्ना   जव्हय   जेडलां   जयीं   धर्म करुन ठेवावा, तो कधीं वायां जाणार नाहीं   सारळीं   नित्य उठून   श्रीमंती खाशाचीः घरीं कळा जोशाची   श्रीमुखांत देणें   झटाटणें   नेणसपाड   बेतविणें   रोज उठून   हातीं पायीं जिभा फुटणें   आधीं होता (ग्राम) जोशी। मग झाला मोकाशी (राज्यपद आलें त्याशीं) ।। त्याचें पंचांग राहिना। मूळ स्वभाव जाईना।।   खांकीपेक्षां पादा अब्र चढ   कान दोळे सुजौने सड्यार सुंट फुल्‍ल्‍या   उमाठ्यास येणें   उघडें परब्रह्म   उजितें   कृष्‍णवर्ण होणें   जिवाभ्यास   जिवाभ्यासानें   झिजवणें   चालते काळीं संग्रह करी, विपत्ति काळी उपयोगी भारी   ढेंढें   पतीच्या भेटीला मधुर फळें, देवाला रिकामें सोवळें   आमचेच दांत व आमचेच ओठ   कान उपटले तेव्हां ताळ्यावर आला   विनयशीलता हें एक अहंकाराचें भाषांतर आहे   असतां लहान, थोरा अडवी जाण   जेदवा   जेधवां   जइं   जधीं   जब दांत न थे तब दूध दियो, जब दांत दिये तब अन्न न दे (अब दांत दिये का अन्न न दे हैं)   ठक पडतो आपले फशीं, सर्व पाहून होती खुषी   दृष्टोत्पत्तीस   सुके गांडीक ओलो बिबो   सुके गांडीला बिबवा   सुके गाणीं बिबो   हजाराचा बसे घरीं, दमडीचा येराझारा घाली उठबैस करी   हातीं पायीं जीभा फुटणें   आपलेपणांत येणें   कहाली   काळीची सफेद झाली, पण अक्‍कल नाही आली   उत्साहबुद्धि   उदार मन ठेव संपत्तिकाळीं, स्थीर असावें विपत्तिवेळीं   आसका बाप, निरासकी मा   ईश्र्वर कृपा करतो तेव्हां वायूसवें पाऊस पाडतो   कधीं न घडे तें अवसे पुनवे (पौर्णिमेला) घडे   कर्ज मागतांच देतो, तो सरळ असून सुज्ञ नसतो   अगरचे   समुद्राला झुरळाची गरज लागते   समुद्राला झुरळाची गरज लागली   अनुभवाअंतीं ज्ञान   अहो रूपमहो ध्वनिः   आंब्याला आला पाड, कावळ्याला आला (झाला) मुखरोख   आंब्याला मोहोर अन् कावळ्याला मुखरोग   जेथें लक्ष्मीचा वास, तेथे मित्रांचा प्रवेश   ज्ञानांजन   जईं   चव ना ढव, दडपून जेव   चालते तिफणी बारागळ, आणि कुणब्‍याची तारांबळ   बुधली वर आली   बोलण्यानें बोलणें वाढणें   बोलण्यावरुन बोलणें वाढणें   माझें तुझें म्हणणें   मानली (कीं) झगडा तुटला   प्रसवली माता, मळमूत्रीं पुत्र, आला गोत्रीं भाग्यवान्‌   हांव हांसता देसाक, देस हांसता म्हज्या भेसाक   हार खाल्ली (कीं) झगडा तुटला   खडखडविणें   वाहती गंगा आणि चालता धर्म   गुरूं काढतें भूक आणि मूल (पोर) काढतें दुःख   जित्‍या देईना पाणी, मेल्‍या बसला पार्वणी   चाखविणें   उपदव्याप   उखडणें   शिष्यापराघे गुरोर्दडः|   अटा   अडती तेव्हां पडती   अनुकूल साधनीं कार्य साधावें वाहत्या गंगेंत हात धुवावे   अनुघड   अनुघडु   अवघें मुसळ केरांत   जैं   जैअ   दाल्ला   दंडापूपन्याय   चणे खावे लोखंडाचे। तैं ब्रह्मपदीं नाचे।।   तवेकी तेरी, हाथकी मेरी   डोंगरचे आंवळे व समुद्राचे मीठ   डोंगरचे आंवळे व सागराचें मीठ   बारा वर्षानीं उचलला करा, माय म्हणते माझा कुसवा बरा   लांडगेतोड चालविणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP