Dictionaries | References त तिचा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तिचा A dictionary, Marathi and English | Marathi English | | ticā The possessive form of the remote pronoun ती. Her, belonging or relating to that female, or to that word of the feminine gender. Rate this meaning Thank you! 👍 तिचा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | pro Her. Rate this meaning Thank you! 👍 तिचा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | सना . त्या स्त्री संबंधाचा . Related Words तिचा पतिव्रत धर्म जिचा, पति ठेवी मान तिचा काळी काळी उंदर, तिचा सैंपाक सुंदर कोणी खर्चले वीस, तिचा निघाला कीस असतां पतिव्रता सुंदरी, तिचा प्रकाश घरीं दारीं जिचा नवरा दांसट, तिचा संसार चोखट तांबडें पाणी कांकसासरा कांकसासू खतमूत ओळखणें शब्दध्वनि अडाण्याची गोळी भलत्यासच गिळी चावडीवर मार खाल्ला आणि समजे सगळ्या गांवाला रेचका भागूबायेच्या रोल्ला, सगलो संसार भल्ला दैन्य सांगण्याला सोपें, भोगण्याला कठीण नांव नाबराचें, सुख मातब्बराचें पायास लागलें, पायरीस पुसलें पेटींत सव्वामण दागिने आणि अंगावर गुंजभर सोनें उपभोग घेता त्याचा माल, संपादन करी तो धनपाल उपभोग घेतो त्याची लक्ष्मी, संग्रही ठेवतां न पडे कामीं तियी देवमूर्तींत नाहीं शक्ति, मुसलमान तिला फोडिती देवळांत काशाची घंटा टांगली, आवाज न निघे कदाकाळीं पीक थीं भीक काटकोरणें उदय झाल्यावीण, प्रगट होत नाहीं गुण उद्भवित उतावळीनें धरती, नसावें तें ये हातीं उष्टी हळद एकाच्या युक्तीवर सर्वांच्या उड्या ओघांत पडणें औघास येणें कंठ दाटणे अकाळीं जें कारणें, तें सर्व विपरीत होणें अचाट बुद्धि चालवावी (खेळवावी) आणि बळेंच लक्ष्मी मागवावी अचाट बुद्धि चालवावी (खेळवावी) आणि बळेंच लक्ष्मी मिळवावी अचाट बुद्धि चालवावी (खेळवावी) आणि बळेंच लक्ष्मी मेळवावी साधेपणा अज्ञानास दोष नाही अव्हेर करणे असे अंमलाचा जोर, म्हणून जाळूं नये उन्हापाण्यानें घर जिभेचा लोळ होणें जिभेचा लोळा होणें जिव्हा करी चहाडी आणि पायीं पडे बिडी जेथें धर्म, तेथे जय दीडतांदुळ तिरस्कार करणे ढुंगणाखाली आरी, चांभार पोरें मारी बाजरी काढ, तूर पाड भूत म्हणतां भूत लागतें भूत म्हणतां भूत लागावयाचें मूर्खापुढें वाचली गीता, हा अध्याय कोणता? मत्ता मालकाची आणि सत्ता चाकराची (मध्यें) नाक खुपसणें (मध्यें) नाक घालणें फुसका अंगारा दैव पडतां माघारीं, उडया मारुन काय करी दोरी जळणें नाक खुपसणें नाक घालणें निराकरणें निहूळ पिच्छा करणें पोरांच्या घरांत लिंबाचा भारा, वांखोटयाच्या घरांत उत्साचा भारा सावत्र भाऊ सुजणे हलवायाचे दुकानीं राहून उपाशी अश्र्वासी खारिका हळाहळ आधीं करते सून सून, मग करते फुणफुण कावशी उगीच भरभर, खालीं छप्पर वर घर कल्पवृक्षाखाली बसून झोळीला गांठी कां द्याव्या? (गोष्टीची) मूस फूटणें आंबे भो गोमटे जाले, ते सगळे माकडानि व्हेले अल्पविद्या बहुगर्वी अल्पविद्या महागर्व अल्पविद्या महागर्वी hers जमीन पाहावी कसून, आणि मनुष्य पाहावें बसून जवळ नसून अर्थ, उगाच वाहे पुरुषार्थ ढुंगण दाखवावें पण दांत नाहीं दाखवूं बोंब माल्ली म्हूण स्वर्गाद पावना (बोलण्याची) मूस फूटणें येईल राजाची राणी, तर भरील परवडीनें पाणी (फौजेचा) मोड होणें नवें तेव्हां सवें(मग)शिंक्याला लावून ठेवे पगड पांगळाक पाय आयले, गुवांक पडले पेरा किम्वा पेरुं नका पण भुईंभाडें दिलें पाहिजे सासू गेली शेजारीं आणि सून गेली माहेरीं सुखाचा शब्द देखील नाहीं चंदन पडा चमार घर, नित उठ कूटै चाम, चंदन बिचारा क्या करे, परयो नीचसों काम vn test आण केली वाहायला, भाकर केली खायला आली घडी तीर तर धर, मिळणार नाही गेल्यावर आशा पतिव्रता भली, सारा मुलुख पालथा घाली गजर वाजंत्र्याचा, अहेर चिध्यांचा उन्हुनीत असतांनाच कायतें करावें उपयोगी आणि सुंदर, त्यांचे काम निरंतर Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP