Dictionaries | References

बिवळा

   
Script: Devanagari
See also:  बिंबळा , बिंवळा , बिबब्यावाघ , बिबळा , बिबळावाघ , बिबळ्यावाघ , बिब्यावाघ

बिवळा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

बिवळा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A panther.

बिवळा

  पु. एक जंगली वृक्ष .
  पु. 
   ( रुजावयासाठीं जमीनींत पुरलेलें ) नागवेलीचें वेटोळें , केळ इ० चा खुंट ; वाढतें कलम .
   ( कों . ) पानवेल .
   दोन ते सहा कुडव धान्य मावेल एवढी बियाण्यासाठीं राखून ठेविलेल्या बीजांची भातेण इ० मध्यें बांधलेली मुडी . मुडी पहा .
०उतरणें   एखाद्याचें फुगलेलें पोट ओसरणें , उतरणें . बिवाळो पु ( कु . गो . ) लहान मुडा ; मुडी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP