Dictionaries | References

साक्षात

   
Script: Devanagari

साक्षात     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : साकार, स्वयं से, प्रत्यक्ष

साक्षात     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : मूर्त, प्रत्यक्ष

साक्षात     

शअ . समोर , पुढे , प्रत्यक्ष . क्रिवि . १ धडधडीत ; उघडपणें ; स्पष्टपणें . २ स्वतः ; स्वांगें ; जातीनिशी . दुसर्‍या कोणास पाठवू नका . तुम्ही साक्षात सूर्य आहे . २ ( शाप . ) अपरोक्ष ; प्रत्यक्ष ; सरळ . क्लोरिनचे आल्डिहाइडावर साक्षात कार्य घडले म्हणजे .... - सेंपू २ . १२ . [ सं . ]
०कृत वि.  १ स्वतः अनुभवलेले , पाहिलेले . २ स्वतः जातीनिशी केलेला ( ग्रंथ इ० ). हा ग्रंथ त्याचा साक्षात्कृत आहे .
०द्रष्टा वि.  समक्ष पाहिलेला .
०संबंध  पु. १ प्रत्यक्ष , वैयक्तिक संबंध . २ शरीरसंबंधाचें किंवा आप्तपणाचे नातें . ३ प्रत्यक्ष संयोग , भेट , दळणवळण .

साक्षात     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : साकार, प्रत्यक्ष

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP