Dictionaries | References
अं

अंधळा अंधळ्याचा वाटाड्या

   
Script: Devanagari
See also:  अंधळा अंधळ्याला नेऊं शकत नाहीं

अंधळा अंधळ्याचा वाटाड्या     

दोन अंधळे मनुष्य जर एकत्र आले तर त्या दोघांपैकीं कोणालाहि वाट दाखवितां येत नाहीं. त्या कामाला डोळसच मनुष्य लागतो. एक अडाणी मनुष्य दुसर्‍या अडाणी मनुष्याला युक्ति सांगूं शकत नाहीं
त्या कामास बुद्धिवान मनुष्यच पाहिजे. ‘ अंधासि अंध पथिं घालिती अंधकूपीं ’ -वामन. ‘ अंधासवें फिरति अंध जसे कुवाटे । ’ -वामन.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP