Dictionaries | References उ उकरणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उकरणें A dictionary, Marathi and English | Marathi English | | by insult and provocation. In these two senses उकरून काढणें is more common. ukaraṇēṃ v i To loosen or nearly detach from--as dried paste &c. from the sides of the vessel, as dried plaster &c. . Rate this meaning Thank you! 👍 उकरणें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | v t scratch; mark with incisions; fig. pump. Rate this meaning Thank you! 👍 उकरणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | उ . क्रि . खरवडणें ; कोरणें ; खणणें ; पोखरणें ; खवणें ( उंदीर , घुशी वगैरे जमीन कोरुन काढतात त्याप्रमाणें ). जमीन किंवा एखाद्या वस्तूवर खोदणें , कोरणें ; ( नख , दांत , शस्त्र , इ . च्या टोंकानें ) कोरुन काढणें ; खांचा पाडणें . एखादी गोष्ट मुद्दाम पुन्हां उपस्थित करणें ; कलह उपस्थित करणें ; भांडणाचें मूळ पुन्हां वर काढणें . खुबीदार प्रश्नानें खरी हकीकत एखाद्याच्या तोंडांतून बाहेर काढणें ; उकरुन काढणें ही शब्दयोजना वरील अर्थ ३ व ४ येथें वापरतात . - अ . क्रि . ( प्रा . ) भिंतीचा गिलावा , भांड्याचें कीट वगैरे सुटून येणें ; भांड्यांना लागलेलें अन्न भिजून निघण्याजोगें सैल होणें . [ सं . उत + कृ ] Rate this meaning Thank you! 👍 उकरणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | उकरून कज्जा काढणें मुद्दाम होऊन भांडण उपस्थित करणें मिटलेले भांडण पुन्हा सुरू करणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP