Dictionaries | References उ उधळणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उधळणें A dictionary, Marathi and English | Marathi English | | . with passion or vehemence: to burst out violently--some smothered disease &c. &c. 2 To fail--a crop. 3 To run off--a tenant &c. Rate this meaning Thank you! 👍 उधळणें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | v t Throw about; scatter. Expend lavishly and profusely. vi To flee in every direction, to run off. Rate this meaning Thank you! 👍 उधळणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स.क्रि. वर फेंकणें ; उडवणें ; पसरणें ( धूळ , गुलाल , राख वगैरे ). वारवणें ; वारा घालणें . ( ल . ) पळवून लावणें ; दाणादाण करणें ; दशदिशां करणें ; हांकून लावणें ; पिटाळून देणें ( सैन्य , गर्दी वगैरे ). अतिशय खर्च करणें ; उधळपट्टी करणें . हा काय पैसा उधळतोस ! ( सामा . ) नाहींसें होणें , जाणें . अहो या लोहाचा जिनस परिसेसीं जरि मिळे । तयाच्या संसगे अखिल मग लोहत्व उधळे । - सारुह ५ . ६२ . - अक्रि . दशदिशां पळणें ( सैन्य , समाज वगैरे ). शिकारीला गेलेलें स्त्रीसैन्य उधळलेलें दिसतें . - बाय ४ . २ . अनावर होणें ; बुजून पळणें ( भ्यालेला घोडा , बैल वगैरे ). घोडा मोकळा सुटला कीं सारखा उधळतो . उनाडणें ; भटकणें ; फिरणें ( मूल वगैरेनें ). हा दिवसभर गांवांत उधळतो व रात्रीं घरीं येतो . आवेशानें एखादी क्रिया करणें ( मारणें , शिव्या देणें वगैरे ). जोरानें बाहेर पडणें ; बळावणें ( एखादा रोग ). बुडणें ; अजिबात नाश होणें ( पीक वगैरे ). पळून जाणें ; नाहीसें होणें ( एखादें कूळ , भाडेकरी वगैरे ). [ सं . उद + धूल ; उध्दूलन ] उधळा घालणें - उड्या मारणें ; हैदोस घालणें ; दांडगाई मांडणें . पळवून लावणें , ( मंत्रानें , जादूनें वगैरे ). Related Words भंडार उधळणें भंडारा उधळणें पाटी उधळणें उधळणें गुण उधळणें प्रताप उधळणें नांवानें भंडार उधळणें फांफूं करणें द्रव्याचे धुडके उडविणें द्रव्याचे धुडके करणें पैशाची मुंबई करणें वीधोळणें फू करणें फू करुन टाकणें चार वाटा करणें विसकरणें वोगडचें पोट पाजळणे उद्धळण उधळमाख बारा वाटा उधळिला करणें बारा वाटा उधळिला जाणें फू उडविणें कानांत वारे भरणें उदधूलन उधाळा उडवणी धुला करणें खकाणा खकाना उधळण उधळणी खटींखापरी जाणें खटींखापरी मिळणें खटींखापरी लागणें खबलणें खकाण चौफेर आपाप आपापा उधळवाफ कोंडाळणें विधुळणी चौफेरी हिंसळणें हिसळणें खबालणें घटविणें भडकणें उफाळणें उखळणें खराब विखरणी विदारणें हाळ जानवें घालवणें घालविणें भंडार उगळणें खट टाकणें बारा गुण હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP