Dictionaries | References ओ ओकारी Script: Devanagari See also: ओकरा Meaning Related Words ओकारी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. उलटी , वमन , वांती ;ना. किळस , तिटकारा , वीट . ओकारी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : वांती ओकारी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . १ वांती ; कळमळून , उन्मळून येणें ; उलटी . ओक पहा . २ ( विशे . ओकारा ) तोडांत घातलेला घांस पुरता गिळला न जातां बाहेर पडतो तो . ३ ( ल .) त्रास ; मळमळ ; कंटाळा ; वीट ; किळस . ( क्रि० येणें ) ( ओ करणें ; का . ओक्करिसु = ओकणें ; सिं . ओकार ) Related Words भिकार्याला ओकारी ओकारी ओकारी करणे ओकारी करविणे कोरडी ओकारी भिकारी तर भिकारी पण ओकारी vomiting vomit घरांत बेकारी, बाहेर ओकारी भिकार्याच्या पोराला ओकारी फार भिकार्याला ओकारी, मुद्दाम येई दुपारीं disgorgement emesis regurgitation puking आडमुशीं बाशीबावन पित्त पाड्णें हुलक हुल्ली उद्गीरण कोरडी खाकरी काढणें कोरडी खाकरी देणें छर्दी इकळूत जेवूंक नासिल्याक् फकी चढ डुळकी खाकारी अविक्री ओबक भीक मागावी आणि जरबहि दाखवावी मिजास पादशाहाची, अवलाद भडभुंजाची शिंसाटी उल्हाट उल्हाटी ओकाओक ढाळउखाळ रक्तगत ज्वर शिसाटी अक्री उमळवटी इकळी अविक्रिया ओकारवाणा भिकारी आणि चोखारी भिकारी जीभ चोखारी भिकार्याला ओकार्या भिकेची भाकरी आणि म्हणे शिळी कां? डेंडारी वांति शिसारी खाकरी उधरण उबळ ऐनेर ऐनेरें ओकाबोक वांत उखाळ वोक लुती निंबोटी शिंसारी वमक उबक उमळ उचमणें वामक तरळणे ताकांत पडली माशी, सून काही पिईना, गिर्हाईक काही घेईना वटक उलटी उबग उबगणें उचंबळणें उचमळणें खंत विटणें मळमळ ओ ओक कोरडा उद्गार बावन वीट उलट उचलणें रगडणें घाण हग रोग बोट अंबा लागणे भर १४ तोंड હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP