Dictionaries | References ग गोत Script: Devanagari See also: गोता Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 गोत हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | see : गोत्र Rate this meaning Thank you! 👍 गोत A dictionary, Marathi and English | Marathi English | | गोतगंगा f गोतपत or गोतपात n गोतवळ f गोतवळा m A caste as assembled in investigation of matters, or as considered collectively. 2 Relations and kindred considered collectively. Pr. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. गोत मिळणें To combine or confederate. 2 To mix, mingle, unite. Ex. ताकाचें आणि तेलकट भा- जीचें गोत मिळत नाहीं. 3 To agree or concur--many points, facts, circumstances. Rate this meaning Thank you! 👍 गोत Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n -गोतगंगा f -पत-पात n -वळ f -वळा m A caste as considered collectively. Relations and kindred considered collectively. Rate this meaning Thank you! 👍 गोत मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | see : स्वजन Rate this meaning Thank you! 👍 गोत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | नस्त्रीपु . १ भांडण , बहिष्कार इ० च्या चौकशीसाठीं जमलेली जातीची सभा , पंचायत ; जातीचें कोर्ट ; निवाडाकचेरी . २ ( सामुदायिक ) एकत्रित झालेली जात ; सबंध जात ; गोत्रज . ३ ( सामुदायिक ) नातेवाईक मंडळी ; सगेसोयरे ; भाऊबंद . सांडून सर्वहि गोत । - दा २ . १ . ९ . ४ नातें . ५ आलुतेबलुते . ६ ( पेशवाईतील ) धार्मिक किंवा सामाजिक अपराधांच्या चौकशीसाठीं किंवा दत्तक , वांटणी , वतन इ० चा निर्णय देण्यासाठीं भरणारी गांवांतील सरकारी कामगार , वतनी अधिकारी , अलुतेबलुते व प्रतिष्ठित माणसें यांची न्यायनिवाडा करण्याची सभा ; हिनें दिलेला निवाडा सरकारहि सहसा फिरवीत नसे . [ सं . गोत्र ] ( वाप्र . ) न. सहाय्यक वर्ग ; साथी . - आडिमहा ११ . ( सं . गोत्र ) पु. स्त्री . १ आचका ; गचका ; हिसका ; झोंका ( पतंग , वावडी यांस दिलेला ). ( क्रि० खाणें ; मारणें ; देणें ). २ बुचकुळी ; बुडी ( पक्ष्यानें मारलेली ). ३ ( ल . ) संकट ; विघ्ना ; पेंच ; ४ तोटा ; धक्का ; गचका ; तोटयाची बाब . ( क्रि० खाणें ; बसणें ). ५ थाप ; फसवणूक ; ठकवण . ( क्रि० देणें ). ६ व्यर्थ एरझार ; हेलपाटा ; हिसका . ( क्रि० खाणें ; बसणें ). [ अर . घोता ] ( वाप्र . )०खाणें तोटा , नुकसान , पराभव , निराशा , दंड , इजा इ० प्रसंग ओढवणें , प्राप्त होणें ; अपेश येणें ; बुडणें ; फसणें . म्ह० ( गु . ) जेनुं काम तेने थाय बिजा करे सो गोता खाय .०मिळणें १ एकत्र जुळणें , जथणें . २ मिसळणें ; संयोग , एकजीव होणें . ताकाचें व तेलकट भाजीचें गोत मिळत नाहीं . ३ एकमत होणें ; जुळणें ( मुद्दे , गोष्टी ). ४ सख्य होणें . ५ पूर्वापर गोष्टींचा संबंध जुळणें . म्ह० कुर्हाडीचा दांडा गोतास काळ = स्वकीयांशीं फितूर होणारा माणूस . सामाशब्द -०घोडा पु. १ अगम्यगमन करणारा माणूस . २ अशिक्षित , अक्षरशत्रु असें मोठें मूल ; पोळ ; म्हशा . ३ कुटुंबांतील शुंभ , ढ माणूस .०बसणें नुकसान येणें . गोत्यांत येणें - संकटांत सांपडणें , अडकणें - त्यांत आणणें - संकटांत किंवा निष्कारण खर्चात आणणें , घालणें .०पत पात गोताई - स्त्री . १ जातिबहिष्कृत , गुन्हेगारास शुध्द करून पुन्हां जातींत घेण्याच्या वेळचा संस्कार ; प्रायश्चित्ताचें जातजेवण . २ जातसभा ( मराठयांत ); पतितास आपल्या पंक्तीस घेऊन जात त्याला पावन करते तो विधि .०पत्र न. वंशावळ .०पुडया स्त्रीअव . ( खा . ) देवप्रतिष्ठा . गोतपुडया बांधून टाक = देवप्रतिष्ठा बसव . महजर - पु . गोतसभेनें दिलेलें निकालपत्र , निकाल ; थळपत्र . गोताई - स्त्री . १ गोतसभा ; ग्रामसभा . २ गोतपत अर्थ १ पहा . गोतावळ , गोतावळें , गोतावळा , गोतोळा - गोत ; गोतसभा ; गोतगंगा . [ सं . गोत्र + आवलि . म . गोत + ओळ ] Rate this meaning Thank you! 👍 गोत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | गोत मिळणें १. एकत्र जुळणें जथणें. २. मिसळणें संयोग होणें एकजीव होणें. ३. सख्य होणें. ४. पूर्वापर गोष्टींचा संबंध जुळणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP