Dictionaries | References

घुणा

   
Script: Devanagari
See also:  घुण्या

घुणा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English

घुणा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  sullen, reserved, gloomily close, doggedly incommunicative.
 m  A double link.
घुणा घेणें   To take a double (or a turn-back) with the rope in binding a load &c.
घुणा घालणें   To throw an obstacle in the way of.

घुणा     

 पु. १ ( सोनारी ) सांखळीचा . दागिन्याचा दुहेरी दुवा ; आंवळ गांठ ( याचा आकारसारखा असतो ). ( क्रि० देणें ). २ बिरडें ; गेंद ; पेंच ; बोंडी ; मणी ( तोडा इ० दागिन्यांचा ). ३ दोरांची , सांखळयांची एकांत एक गुंतवून ( शोभेसाठीं ) केलेली मोठी गांठ , गोंडा , झुबका . ४ लांकडाशीं लांकूड जोडून तीं तेथें घट्ट रहावीं असा बांधण्याचा प्रकार . ५ ( उतरणीवर गतीचा अवरोध करण्याकरितां ) गाडीच्या चाकांच्या मागें घालावयाचा लांकडाचा दांडा , काठी , खरडी . ( क्रि० घालणें , लावणें ). गाडीला घुणा लावा . ६ ( ल . ० अडथळा . चालू कार्याला घुणा घालण्यासारखें होईल . [ सं . घोणा ? तुल० का . गुणी = चाबकाची मूठ ]
वि.  दुर्मुखलेला ; एकलकोंडया ; आंतल्या गांठीचा ; तोंडाचा जड ; घुम्या पहा . [ सं . घृणा ; हिं . घुणा ]
०घालणें   अडथळा करणें ; व्यत्यय आणणें .
०घेणें   एखादें ओझें घट्ट बांधताना दोराची दुहेरी अढी , दुमड , विळखा ( घोणा ) घेणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP