Dictionaries | References

घोण

   
Script: Devanagari

घोण

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  भारतभर मेळटा अशेण ससाण्या भशेनचें एक सवणें   Ex. कवडो आकारान कावळ्या परस ल्हान आसता आनी ताचे कुडीचो सकयलो भाग धवो आनी वयलो भाग गोबर्‍या रंगाचो वा निळो आसता
ONTOLOGY:
पक्षी (Birds)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
Wordnet:
kasباز
mniꯈꯨꯅꯨꯈꯔ꯭ꯪ
oriଶିକରା ପକ୍ଷୀ
urdشِکرا , چپکا , چیپک

घोण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ghōṇa f A sort of centiped. Pr. घोणीचा एक पाय मोडला ती लंगडी होत नाहीं. 2 C fig. or घोणवांसा m The corner piece of a roof descending obliquely from the ridge, and supporting on both sides the lessening rafters: also the line or place which this piece occupies. 3 A posture,--sitting with the head between the breast and the knees elevated. v घालून बस.

घोण

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A sort of centiped. A posturesitting with the head between the breast and the knees elevated.
घालून बस.  

घोण

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : गोम

घोण

  स्त्री. ( कों . ) १ घराचीं काटकोनांत असणारीं पाखीं जेथें मिळतात तो संधि , सांधा . सदर सांध्यावरील वांसा ; कोनवांसा ; यास घोणवासा असेंहि म्हणतात . २ दु : खानें , खिन्न मनानें गुडघ्यांत मान घालून बसण्याची अवस्था ; खिन्नावस्था . ( क्रि० घालून बसणें ) ते भीमकी हें मग घोण घाली । - सारुह२ . ६९ .
  स्त्री. पुष्कळ पाय असलेला एक सरपटणारा क्षुद्र प्राणी ; गोम . [ घोणस ? ] म्ह० घोणीचा एक पाय मोडला तर ती लंगडी होत नाहीं . = घोणेस पुष्कळ पाय असतात . त्यापैकीं एखादा पाय जर मोडला तरी तिचें फारसें नुकसान होत नाहीं . तिच्या चालण्याच्या कामांत व्यत्यय येत नाहीं . त्यावरून अनेक साधनांनीं सज्ज , संपन्न माणसाचें थोडेसें नुकसान झालें तरी तो डगमगणार नाहीं असा अर्थ होतो .
  स्त्री. ( गो . ) घार .
०घालणें   ( व . ) लांबणीवर टाकणें ; लांबविणें . त्याच्या दुखण्यानें घोण घातली नसती तर गेलों असतों .
०वासा  पु. घोण अर्थ २ पहा .

घोण

   घोण घालणें
   १. मनाजोगे न झाल्‍यामुळे फुरंगटून बसणें
   कुढत राहणें. ‘ते भीमकी हे मग घोण घाली।’ -सारुह २.६९.
   लांबणीवर टाकणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP