Dictionaries | References

चर्म

   
Script: Devanagari

चर्म     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
adjective  जो चर्म से संबंधित हो   Ex. वह चर्म रोग विशेषज्ञ है ।
MODIFIES NOUN:
अवस्था कार्य
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
SYNONYM:
त्वचा
Wordnet:
asmচর্ম
benচামড়া
kasمٕسلُک
kokकातीचो
malചര്മ്മ
mniꯎꯟꯁꯥ
oriଚର୍ମ
panਚੱਮੜੀ
tamசரும
telచర్మము
urdجلد , چمڑا
See : चमड़ा, त्वचा

चर्म     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Skin, hide, rind, bark. 2 Leather.

चर्म     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Skin, hide, rind, bark. Leather.

चर्म     

ना.  कातडे , कमावलेले कातडे , चाम , चामडे , त्वचा ;
ना.  खाल , साल ;
ना.  ढाल .

चर्म     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : कातडे

चर्म     

 न. १ कमावलेलें कातडें ; चामडें ; चाम . चर्म रंगू लागे रोहिदासासंगे । - तुगा ३६९१ . २ साल ; वरील आवरण ; त्वचा . ३ ढाल . खडगचर्म देई आणोन । - जै ३१ . ३२ . करुनि शरनखी दृढ रथ चर्मासह खडगही शकल भाचा । - मोकर्ण ३ . २८ . [ सं . ] सामाशब्द - चर्मक , चर्मकार - पु . चांभार ; मोची ; जोडे शिवणारा . नाम न म्हणे ज्याचें तोंड । तेचि चर्मकाचें कुंड । - तुगा २५०८ . [ सं . ] चर्मका - स्त्री . पखाल . चौमुखिया चर्मका जळपूर्णा । - कृमुरा २७ . ९८ . चर्मकील - पु . चामखीळ ; हा वात , पित्त , कफ या तीन कारणांपासून होतो . वातज , पित्तज , कफज , असे याचे प्रकार आहेत . [ सं . ] चर्मकुंड , चर्मकाचें कुंड - न . कातडीं भिजत घालण्याची चांभाराची कुंडी . [ चर्म + कुंड ]
०चक्षु   दृष्टि - नस्त्री . पाहण्याचे डोळे ; व्यावहारिक पदार्थांचा बोध होणारे डोळे ; भौतिक डोळे ; दृष्टि ; पाहण्याची शक्ति . याच्या उलट ज्ञानचक्षु ; दिव्यचक्षु . [ सं . ]
०दंड  पु. ( संकेतानें ) शिश्न ; लिंग . [ सं . ]
०धन  न. मेंढरें , घोडे , बैल इ० जनावरें हेंच धन . चर्मधन गहाण घेऊन पैसा देऊं नये . [ सं . ]
०फराश  पु. कमावलेलीं कातडीं व चामडीं यांचा व्यापार करणारा .
०वाद्य  न. चामडयानें मढविलेलें वाद्य ; पखवाज ; नगारा ; तबला ; डग्गा इ० [ सं . ] चर्मातु - न . ( दे . ) कातडें . - तुगा ४५४ . - शर . चर्मिकी - स्त्री . चांभारीण . मातंगीचें नाम तुळशी । चर्मिकीचें नाम काशी । - दा १४ . १० . १५ . [ सं . ] चर्मी - वि . चामडयाचा ; कातडयाचा ( जोडा इ० ). [ सं . ]
०जोडा  पु. १ चामडयाचा जोडा . २ एक हक्क ; ( सरकाराला , वतनदाराला ) चांभार लोकांपासून कराच्या किंवा हक्काच्या रूपानें जो जोडा मिळतो किंवा घेतला जातो तो .

चर्म     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : छाला, त्वचा

चर्म     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
चर्म  mfn. mfn. in comp. (and twice ifc. See ऋषभ- and -) for च॑र्मन्
चर्म  n. n. a shield, [L.] Sch.

चर्म     

noun  शरीरस्य आवरणम्।   Ex. निर्भिन्नान्यस्य चर्माणि लोकपालः अनिलः अविशत्।
HYPONYMY:
गजचर्म बाह्यत्वक् चर्म गोचर्म
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
त्वक् असृग्धरा कृत्तिः अजिनम् देहचर्मम् रक्ताधारः रोमभूमिः असृग्वरा
Wordnet:
asmছাল
benত্বক
gujચામડી
hinत्वचा
kanಚರ್ಮ
kasمٕسلہٕ
kokकात
malത്വക്ക്‌
marत्वचा
mniꯎꯟꯁꯥ
nepत्वचा
oriତ୍ୱଚା
panਚਮੜੀ
urdجلد , کھال , چمڑی , چرم ,
noun  मृतानाम् अश्वादीनां पशूनां चर्म यत् पादुकादिनिर्माणे चर्मकारेण उपयुज्यते।   Ex. अस्य पशुत्वङ्मयस्य स्यूतस्य चर्म बहूमुल्यम् अस्ति।
HOLO STUFF OBJECT:
अरघट्ट मेखला कुक्षिः
HYPONYMY:
हरिणचर्मन् व्याघ्राम्बरम् आरोहः
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
दृतिः पशुत्वक् पशुचर्म कृत्तिः अजिनम् वर्धम् शिपि
Wordnet:
asmচামৰা
bdसामब्रा
benচামড়া
gujખાલ
hinचमड़ा
kanಚರ್ಮ
kokचामडें
malതോല്‍
marकातडे
mniꯁꯎꯟ
nepछाला
oriଚମଡ଼ା
panਚਮੜਾ
urdچمڑا , کھال , چام , چرم , پوست , چھلکا , چھال

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP