Dictionaries | References ज जाडी Script: Devanagari Meaning Related Words जाडी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 jāḍī f Thickness, coarseness &c. See जाड Sig. I. 2 A double yoke, a yoke consisting of one part above, one part underneath. It is the yoke of the beasts in advance of the thillers. जाडी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : रुंदी जाडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ जोडा ; जोडपें ; युग्म ( एका जातीचें ); जुळें . ही मोत्यांची जोडी पाणीदार आहे . २ संच ; जोड ( हरिदास , पुराणिक इ० चा - एक मुख्य व दुसरे मदतनीस यांसह ). ३ बरोबरी ; साम्य ; तुल्यगुणत्व . याची त्याची जोडी बनली . ४ ( काव्य . ) ठेवा ; सांठा ; राशी ; लाभ . देवी म्हणे रहा क्षण करिसी निरयार्थ काय जोडि खळा । - मोसभा ५ . ११७ . गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोडी । - तुगा ११९३ . ५ सरकारी सारा , पट्टी . जुडी पहा . ६ एका वेळीं फिरविण्याचे दोन मुद्गल . ७ प्रारब्ध ; नशीब . तुझें कर्म असे सहज । आपली जोडी भोगावी । - गुच २० . २१ . ८ प्राप्ति ; संग्रह . मानसा करि तयाचिच जोडी । - सारुह ४ . १०४ . जोडीचा - वि . जोडीसंबंधी ; बरोबरीचा . जोडीव - वि . तुकडे जोडून केलेलें ; ज्याला तुकडा जोडला आहे असें ; जोंडलेलें ; एकत्र केलेलें ; ठिगळ लावलेलें . [ जोड ] स्त्री. वस्त्र . ' एकी अंगी फेडा ; आणि जाडी फेडा ; जी खाडि विण . न गमे ;' - लीच ३ पृ . ७८ . ' आजि आतां जाडि नको पांगरा ; - लीच ३ . पृ . ७९ . स्त्री. ( तंजा . ) बरणी ; सुरई . [ तामिळ ; इं . जार ] Related Words जाडी जाडी शेव मोटो शेव سِیوڑا காரசேவு सेवड़ा সেবড়া ଗାଣ୍ଠିଆ ਸੇਵੜਾ મોટી સેવ ದಪ್ಪ ಚೊಚೋ സേവട width మురుకులు breadth sheet thickness thickness of red cells case depth cell thickness coating thickness constant thickness effective case depth thickness and grade glass total case depth mean corpuscular average thickness (m.c.a.t.) ममुला sterioscopic microscope जाडें thickness आर्चकोन वाळणे जाड दोरी जनात टिटव excentric ओसार जस्टिफाय रट्ट धोबड stratification thickening bordered pit नम्दा जाड gravel कांब कुडती texture capillary पातळ अलगुजें अलगूज दाटि डिग्री रेषा रठ नमदा diplo- intercalary primary cell wall दळ दाटी बीड रेघ कद बारीक दाणा कांड अंश गोल शर बोट घन ७ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP