Dictionaries | References

जितका

   
Script: Devanagari
See also:  जितकाला

जितका     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
jitakā a See जेवढा.

जितका     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  As much; as many; whichever one.

जितका     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : जेवढा

जितका     

वि.  जेवढा पहा . [ सं . यावत ; प्रा . जित्तिअ , जित्तिल , जित्तुल . ] जितकावा - वि . ज्या संख्येचा - प्रमाणाचा - अंशाचा - पायरीचा . याच्या उलट तितकावा . जितक्यास तितका - वि . जेवढा उपयोगी पडेल तेवढा ; जेवढा योग्य असेल तेवढा ; विवक्षित कार्यापुरता ; फार नाहीं व थोडा नाहीं ; बेताचा . आजचे लाडू जितक्यास तितके झाले ; नपूरही आली नाहीं आणि उरलेही नाहीं . जितक्यास तितकें बोलणें बोलावें , अधिक बोलूं नये .

जितका     

जितका वाणला तितका घाणला
स्‍तुति अंगलट आली. एखाद्याची खूप प्रशंसा करावयास जावे तो तो आपले गुण (अर्थात्‌ दुर्गुण) प्रकट करतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP