Dictionaries | References ज जें होय सहजानें, तें न करी जुलुमानें Script: Devanagari Meaning Related Words जें होय सहजानें, तें न करी जुलुमानें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जी गोष्ट सुलभपणानें दुसर्याची मर्जी नाखूष न करतां होण्यासारखी असेल ती बळजबरीने दुसर्यास नाखूष करून सहसा करूं नये. तु०-गुळाने मरतो त्यास वीष कशास. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP