Dictionaries | References न नंदी Script: Devanagari See also: नंद , नंदकी Meaning Related Words नंदी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun पुराणानुसार भगवान शिव का बैल Ex. नंदी शिव के द्वारपाल हैं । ONTOLOGY:पौराणिक जीव (Mythological Character) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:नन्दी नन्दिकेश्वर नंदिकेश्वर नादिया नंदि नन्दि नंदिकेश नन्दिकेश तंडुWordnet:benনন্দী gujનંદી kanನಂದಿ kasنَنٛدی kokनंदी marनंदी oriନନ୍ଦୀ sanनन्दिकेश्वरः tamநந்தி telనంది urdنندی , نندی کیشور , نادیہ , نندی کیش See : उड़द, बरगद, तुन, धावरा, नादिया नंदी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun पुराणा प्रमाणें शिवाचो बैल Ex. नंदी शिवाचो द्वारपाल ONTOLOGY:पौराणिक जीव (Mythological Character) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benনন্দী gujનંદી hinनंदी kanನಂದಿ kasنَنٛدی marनंदी oriନନ୍ଦୀ sanनन्दिकेश्वरः tamநந்தி telనంది urdنندی , نندی کیشور , نادیہ , نندی کیش नंदी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The lines or figures drawn with कुंकूं &c. upon the अंतःपट. नंदी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m The bull on which Mahadeva rides. नंदी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun पुराणनुसार शंकराचे वाहन, एक पांढरा बैल Ex. नंदी हा शंकराच्या गणातील मुख्य गण आहे. ONTOLOGY:पौराणिक जीव (Mythological Character) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benনন্দী gujનંદી hinनंदी kanನಂದಿ kasنَنٛدی kokनंदी oriନନ୍ଦୀ sanनन्दिकेश्वरः tamநந்தி telనంది urdنندی , نندی کیشور , نادیہ , نندی کیش नंदी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. शंकराचे वाहन जो बैल तो ; हा कामधेनुचा पुत्र असून शिवगणांपैकी एक आहे ; शंकराच्या देवळासमोर , मूर्तीसमोर बसवितात ती दगडाची बैलाची प्रतिमा . ( ल . ) मूर्ख , ठोंब्या , टोणपा मनुष्य ; सांभापुढचा . [ सं . ] पु. अंतःपटावर काढलेले कुंकवाचे स्वस्तिक ; नंद पहा . [ सं . ] नंदीरेखाते लक्षावे । - दावि ३३ . पु. विवाहविधीतील अंतःपटावर कुंकवाने काढलेले स्वस्तिक . [ सं . ]नंदाचा , नंदीचा पासोडा - शेला पु . नंदाचा पासोडा इ० पहा . ०पुत्र पु. ( ल . ) टोणपा ; ठोंब्या ; दगडोबा . [ नंदी + पुत्र = मुलगा ]०कोल पु. एक प्रकारचे स्वस्तिकचिन्हांकित निशाण . नंदकोल नाना निशाणे । तळपताती माहिनिशाणे । - दावि २७१ .०बाळ पु. नंदीबैलाला मिरविणारा व त्याचे खेळ करणारा मनुष्य . ( ल . ) ठोंब्या , दगडोबा , निरक्षर मनुष्य . [ नंदी + बाळ ]०कोलकाठी स्त्री. नंदकोल निशाणीची काठी . नंदकोलकाठी निशाणासहित । घेऊनि भाविक पोवा सांगत । - दावि ४८८ .०बैल पु. संकेताने होय नाही इ० अर्थाने मान हलविण्यास शिकविलेला जो वस्त्रलंकार इ० घालून ( मालकाच्या ) उपजीविकेकरितां घरोघर फिरवितात असा बैल . नंदीबैला गुबु गुबु गुबु ! आला बग नंदीबैल आइ जाऊं दे । सोड आतां लौकर मज मौज पाहुं दे . नंदीबैल फिरवून उपजीविका करणारी जात . नंदिबैल , बहुरुपी , भोरपे ... मानभाव इत्यादि भिकारी लोक पांचशेवर आहेत . - खेया ७२ . ( ल . ) मूर्ख , बेअकली , ठोंब्या मनुष्य . तुम्ही व ते मराठे असून त्यांची क्लृप्ति तुम्हास कशी कळली नाही यावरुन तुम्ही शुद्ध नंदीबैल आहां . - बाजीराव . मी एक शब्द सुद्धां त्या नंदीबैलाजवळ बोलणार नाही . - भयंकरदिव्य . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP